शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस बांधवांना राख्या बांधून रक्षणाचे साकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 23:29 IST

कोरेगावा भीमा : दंगलीनंतर आठ महिन्यांपासून बंदोबस्त

कोरेगाव भीमा : १ जानेवारीपासून कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे बंदोबस्तावर असलेल्या राज्य राखीव दलाच्या पोलीस बांधवांना सामाजिक बांधिलकीतून गावातील विद्यार्थिनी व महिला भगिनींनी राख्या बांधून रक्षणाचे साकडे घालत अनोखा असा रक्षाबंधनाचा सण साजरा केला.

आज रक्षाबंधनानिमित्त विद्यार्थिनी, महिला भगिनी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद व इतर पदाधिकारी तसेच जनकल्याण ट्रस्टचे अध्यक्ष सुरेशकुमार सिंग व इतर पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत या रक्षाबंधनाचे आयोजन केले.यात गावात बंदोबस्तावर असलेल्या राज्य पोलीस दलाच्या प्लॅटूनमधील सर्व पोलीस बांधवांना राख्या बांधल्या. या विद्यार्थिनींना व महिलांना शिवसेना व जनकल्याण ट्रस्टच्या वतीने पेन तसेच नोटपॅड भेट देण्यात आले.यावेळी केशवराव फडतरे, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, शिरीष देशमुख, भानुदास सरडे, सुरेशकुमार सिंह, शैलेन्द्र कुमार सिंह, सुरेन्द्र उपाध्याय, चन्द्रभूषण कुँवर, राजेन्द्र सिंह, राजबहादुर चौबे आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

बंदोबस्तात नवीन बहिणी मिळाल्या१ जानेवारी पासून उन, पावसाची तमा न बाळगता कोरेगाव भीमा येथे बंदोबस्तावर असल्याने कोणत्याही सन, धार्मिक कायार्साठी गावी जाता आले नाही. आज रक्षाबंधन असूनही राखी बांधण्यासाठी बहिणीकडे जाता आले नाही. मात्र येथेच अनेक भगिनींनी राख्या बांधल्याने रक्षाबंधनाचा सण खºया अर्थाने साजरा झाल्याची भावना या प्लॅटूनचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक दिलीप वरखडे व इतर पोलीस बांधवांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :PuneपुणेRakhiराखी