शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षांच्या मुलीचा विनयभंग, आरोपीला पोलिसांनी केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 06:45 IST

दहा वर्षांच्या मुलीसोबत अश्लील वर्तन तर केलेच; मात्र या कृत्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या नातेवाइकांनाच आरोपीने शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी खडक पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पुणे : दहा वर्षांच्या मुलीसोबत अश्लील वर्तन तर केलेच; मात्र या कृत्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या नातेवाइकांनाच आरोपीने शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी खडक पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.जुबेर शब्बीर सय्यद (रा. घोरपडे पेठ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ४८ वर्षीय महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मानलेल्या भावाची मुलगी सायंकाळी रडत घरी आली. तिच्याकडे रडण्याचे कारण विचारले असता जुबेर याने मुलीचा हात पकडून तिच्याशी अश्लील चाळे करीत तिला शौचालयात नेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हाताला झटका देऊन ती पळाली. ही गोष्ट कुठे सांगितलीस तर तुला येऊन मारेन, अशी धमकीही त्याने दिली. त्यामुळे पीडित मुलगी घाबरली होती. या कृत्याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादीने पीडित मुलीच्या आईसह आरोपीचे घर गाठले. मात्र तो घरात नव्हता. त्याला दूरध्वनी करून बोलवून घेतले. आरोपी घरी येताच त्याने सर्वांना शिवीगाळ सुरू केली. घराबाहेरच्या झाडांच्या कुंड्या व चपला भिरकवायला सुरुवात केली. पीडित मुलीचे वडील मध्ये पडले असता त्यांनाही त्याने मारहाण केली. दहा वर्षांच्या मुलीबरोबर अश्लील वर्तन करण्याबरोबरच पीडित मुलीच्या आई-वडिलांना मारहाण करून वडिलांच्या दुकानाचे नुकसान केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणे