शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

आजीबाईँच्या प्रामाणिकपणावर पोलिसांची कौतुकाची मोहोर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 19:53 IST

नजरचुकीने आजीबाईंनी दुसऱ्या प्रवाशाची बॅग उचलत बसने प्रवास सुरु केला. ज्या बॅगेत ७ तोळ्यांचे दागिने, ३ मोबाईल आणि रोख रक्कम होती.

नारायणगाव : पासष्ट वर्षाँच्या आजीबाईंनी नजरचुकीने शेजारील प्रवाशांची बॅग उचलत बसमधून प्रवास सुरु केला. काही वेळाने त्यांच्या लक्षात आले आपण चुकुन कुणा दुसऱ्याचीच बॅग आणली आहे. आहे त्याठिकाणी त्यांनी बस थांबविली आणि पुन्हा थेट नारायणगाव गाठले. आपल्याकडे आलेली ती बॅग बसस्थानकावरील पोलिसांच्या स्वाधीन करत त्यांनी नजरचुकीने ही घटना घडल्याचे कबूल केले.पोलिसांनी जेव्हा ती बॅग तपासली तेव्हा त्यात सोन्याचे दागिने, तीन मोबाईल व रोख रक्कम निदर्शनास आली. नारायणगाव पोलिसांनी आजीबाईंच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्नर तालुक्यातील खामुंडीच्या शितल राहुल पंडीत (रा. दौंड) या आपले वडील हरिदास किसन जगताप यांच्यासह दौंड येथे जाण्यासाठी सोमवारी (दि़.२१ मे)सकाळी १० वाजण्याच्या सुमारास नारायणगाव एस़टी स्टॅण्डवर आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याजवळ असलेल्या बॅग मध्ये ७ तोळे सोन्याचे दागिने, ३ मोबाईल व काही रोख रक्कम होती. काही वेळाने बॅग हरविल्याचे त्यांचे लक्षात आले. त्यांनी नारायणगाव पोलीस ठाण्याला फोन करत बस स्थानकावरुन आपली बॅग हरविल्याबाबत माहिती दिली़. पोलिसांनी बस स्थानकासह आजूबाजूच्या परिसरात बॅगचा शोध सुरू केला़  त्यावेळी स्थावकावर एका पासष्ठ वर्षाँच्या आजीबाईंनी बॅग आणून दिल्याचे पोलिसांना समजले. तक्रार दाखल करणाऱ्यांकडून बॅगेतील सर्व दागिने, मोबाईल, पैसे याविषयी खात्री करुन घेत त्यांना ती बॅग परत केली. यावेळी आजीचा प्रामाणिकपणा पाहून सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी त्यांचा सन्मान केला़.  

टॅग्स :narayangaonनारायणगावPoliceपोलिस