शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

‘बाकीबाब’च्या काव्याची बरसात; बा. भ. बोरकर यांच्या कवितांचे पुण्यात वाचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 11:49 IST

‘केशी तुझीया फुले उमलतील, तुला कशाला वेणी? चांदण्यास शिणगार कशाला, बसशील तेथे लेणी!’, ‘पांडुरंग त्राता, पांडुरंग दाता, अंतिचा नियंता पांडुरंग’ अशा एकाहून एक सरस कवितांनी उपस्थितांची मने जिंकली.

ठळक मुद्देअनन्वय संस्थेतर्फे बोरकर यांच्या कवितांवर आधारित आयोजित करण्यात आला होता कार्यक्रम बोरकर यांच्या जन्मापासून ते अखेरच्या क्षणापर्यंतच्या काव्याचा घेण्यात आला धांडोळा

पुणे : ‘केशी तुझीया फुले उमलतील, तुला कशाला वेणी? चांदण्यास शिणगार कशाला, बसशील तेथे लेणी!’, ‘पांडुरंग त्राता, पांडुरंग दाता, अंतिचा नियंता पांडुरंग’ अशा एकाहून एक सरस कवितांनी उपस्थितांची मने जिंकली. काव्याची बरसात झाल्याने रसिक त्यामध्ये चिंब भिजून निघाले. वसंत ऋतू सुरू झाल्याने जाणवणाऱ्या उष्मावर या काव्यबरसातीने सर्वांची मने सुखावली. ‘बाकीबाब’ यांच्या कवितांसोबतच त्यांचा जीवनपटच या वेळी उलगडला. निमित्त होते कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या कवितांच्या ‘बाकीबाब’ या कार्यक्रमाचे. अनन्वय संस्थेतर्फे बोरकर यांच्या कवितांवर आधारित हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जन्माने गोव्याचे असले, तरी मराठी भाषेवर निस्सिम प्रेम करणारे बोरकर यांच्या ‘माझ्या गोव्याच्या भूमित गड्या नारळ मधाचे, कड्याकपारीमधोनी घट फुटती दुधाचे’ या कवितेने रसिकांची दाद मिळवली. ‘असा कसा मी तरुण निरंतर, स्वैर करे संचार प्रतिभे, पिलांस फुटुनी पंख तयांची, येथे कर माझे जुळती’ अशा विविध कवितांचे सादरीकरण  या वेळी करण्यात आले.  या कार्यक्रमाची संहिता आणि दिग्दर्शन डॉ. माधवी वैद्य यांचे होते. संगीत व काव्यगायन अमृता कोलटकर, तर  काव्यवाचन व निवेदन केतकी करंदीकर आणि परिमल केळकर यांनी केले.बोरकर यांच्या जन्मापासून ते अखेरच्या क्षणापर्यंतच्या काव्याचा धांडोळा या वेळी घेण्यात आला. खट्याळ, मिश्कील, अभिमानी, कनवाळू अशा बोरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू या वेळी उलगडले. तसेच त्यांच्या आयुष्यातील विविध प्रसंगांचा उल्लेखही करण्यात आला.

टॅग्स :Puneपुणेmarathiमराठी