शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षेच्या कारणास्तव पीएमपी संचलन गुरुवारी बंद : १४ मार्गावरील बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 20:41 IST

एकूण १४ मार्गावर बदल करण्यात आले असून सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक नियंत्रण कक्ष २४ तास सुरु राहणार आहेत. 

ठळक मुद्देनिगडी ते चाकण हे बसमार्ग बंद ठेवण्यात येणारसुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक नियंत्रण कक्ष २४ तास सुरु राहणार

पुणे : पीएमपी प्रशासनाच्यावतीने शहर व हद्दीलगतच्या उपनगरांमध्ये होणा-या पीएमपीच्या संचलनामध्ये बदल केले आहेत. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव काही ठिकाणच्या मार्गावरील संचलन बंद ठेवण्याचा निर्णंय घेतला आहे. एकूण १४ मार्गावर बदल करण्यात आले असून सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक नियंत्रण कक्ष २४ तास सुरु राहणार आहेत. पुणे शहर व शहरहद्दीबाहेरील संचलित बसमार्गांचे पुढीलप्रमाणे असणार आहे. यात पुणे नाशिक रस्त्यावरील संचलित सर्व बसमार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे - मुंबई रस्त्याने निगडीच्या पुढे देहुगांव,वडगांव, कामशेत व किवळेकडे जाणारे बसमार्ग बंद असणार आहेत. पौड रस्त्यावरील बसमार्ग केवळ चांदणी चौकापर्यंत सुरु राहणार आहेत. तर वडगाव धायरीच्या पुढील सर्व बसमार्ग वडगाव धायरी पर्यंतच सुरु राहणार आहेत. मांडवी बहुली रस्त्यावरील बसमार्ग वारजे माळवाडीपर्यंत सुरु राहणार आहे. पुणे सातारा रस्त्याने नसरापूर, कोंढणपूर, शिवापूरकडे जाणारे बसमार्गकात्रजपर्यंतच ठेवण्यात येणार आहे. बोपदेव घाटामार्गे जाणा-या बस येवलेवाडी पर्यंत, हडपसर - सासवड रस्त्याने संचलनात असणारे बसमार्ग फुरसुंगीपर्यंत ठेवण्यात येणार आहे.पुणे सोलापूर रस्त्यावरील शेवाळवाडी आगारापर्यंत आणि पुणे नगर रस्त्यावरील सर्व बसमार्ग वाघोलीपर्यंत सुरु राहणार आहे. तर हडपसर वाघोली मार्ग, आळंदी रस्ता (आळंदी ते वाघोली मार्गे मरकळ हा मार्ग बंद राहणार आहे) निगडी ते चाकण हे बसमार्ग बंद ठेवण्यात येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाने सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा