शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

धंगेकर पॅटर्नला 'ब्रेक'! कसब्यात भाजपचे गणेश बिडकर विजयी; धंगेकरांच्या पत्नी आणि पुत्राचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 20:09 IST

PMC Result 2026 Dhangekar Result: पुणे मनपा निकाल २०२६: प्रभाग २४ मधून भाजपचे गणेश बिडकर विजयी. रवींद्र धंगेकर यांचे चिरंजीव प्रणव आणि पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा पराभव. पाहा सविस्तर निकाल.

Pune Municipal Election Results 2026: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागलेल्या प्रभाग क्रमांक २४ आणि प्रभाग २३ मध्ये रवींद्र धंगेकर यांच्या साम्राज्याला सुरुंग लागला आहे. प्रभाग २४ मधून भाजपचे दिग्गज नेते गणेश बिडकर यांनी रवींद्र धंगेकर यांचे चिरंजीव प्रणव धंगेकर यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे.

धंगेकर कुटुंबाला दुहेरी फटका: १. प्रणव धंगेकर (पुत्र): प्रभाग २४ मधून शिवसेना (शिंदे गट) कडून लढणाऱ्या प्रणव धंगेकर यांचा भाजपच्या गणेश बिडकर यांनी पराभव केला. बिडकर यांनी पहिल्या फेरीपासूनच घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राखली. 

२. प्रतिभा धंगेकर (पत्नी): प्रभाग २३ मधून निवडणूक लढवणाऱ्या प्रतिभा धंगेकर यांचाही पराभव झाला आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) सोनाली आंदेकर यांनी धूळ चारली.

निकालाचे महत्त्वाचे पैलू:

बिडकरांचे पुनरागमनगेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या गणेश बिडकर यांनी या विजयाद्वारे जोरदार पुनरागमन केले आहे. त्यांच्या समर्थकांनी निकालापूर्वीच त्यांना 'पुण्याचे भावी महापौर' म्हणून संबोधणारे फलक लावले होते, ज्यावर आता विजयाची मोहोर उमटली आहे. 

आंदेकर फॅक्टरप्रभाग २३ मध्ये तुरुंगात असलेल्या सोनाली आंदेकर यांनी प्रतिभा धंगेकर यांचा पराभव केल्याने कसब्यातील अंतर्गत राजकीय समीकरणे बदलल्याचे स्पष्ट होत आहे. पोटनिवडणुकीत भाजपचा २८ वर्षांचा गड फोडणाऱ्या रवींद्र धंगेकर यांना महापालिका निवडणुकीत मात्र आपल्या कुटुंबातील जागा वाचवता आलेल्या नाहीत.

English
हिंदी सारांश
Web Title : Dhangekar's Pattern Broken: BJP's Bidkar Wins Kasba, Dhangekar Family Loses

Web Summary : BJP's Ganesh Bidkar defeated Ravindra Dhangekar's son in Pune's election. Dhangekar's wife also lost to NCP's Sonali Andekar. Bidkar makes a strong comeback.
टॅग्स :ravindra dhangekarरविंद्र धंगेकरMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाPMC Electionsपुणे महापालिका निवडणूक निकाल २०२६