शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

PMC Elections : निवडणुकीच्या कामासाठी हजर न झाल्याने अस्मिता गाडीवडर निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 10:31 IST

पुणे महापालिकेच्या निवडणूक कार्यालयाच्या मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त प्रशांत ठोबंरे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या कामासाठी हजर न झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता अस्मिता गाडीवडर यांना निलंबित करण्यात आले आहेत. पुणे महापालिकेच्या निवडणूक कार्यालयाच्या मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त प्रशांत ठोबंरे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. पुणे महापालिकेेची निवडणूक जाहीर झाली आहे.त्यामुळे निवडणूक कामकाज हे राष्ट्रीय कर्तव्य असून, याकरिता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम १४ मधील तरतूद राज्य निवडणूक आयोगाचे वेळोवेळी आदेश विचारात घेऊन विविध कार्यालयाकडील कर्मचाऱ्यांच्या निवडणूक विषयक कामासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र काही कर्मचारी हे त्यांना नेमून न दिलेल्या कार्यालयांकडे हजर न झाल्याने निवडणूक विषयक कामामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत.

त्यामुळे कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाकडे नियुक्ती केली असताना कर्तव्यावर हजर राहिल्या नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता अस्मिता गाडीवडर यांना निलंबित करण्यात आले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Municipal Election Duty: Engineer Suspended for Absence

Web Summary : Asmita Gadivadar, a junior engineer, was suspended for failing to report for Pune Municipal election duty. The action was taken due to disruptions caused by absent employees.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६