शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा चालकाकडून पिस्तूल जप्त, खबऱ्यानं दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 03:04 IST

दत्तवाडी पोलिसांची कारवाई : दोन काडतुसे हस्तगत

पुणे : पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्त घालीत असताना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीवरून दत्तवाडी पोलिसांनी रिक्षाचालकाकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही कारवाई म्हसोबा चौकाजवळील गणपती मंदिराजवळ करण्यात आली.

संतोष राजू शेंडगे (वय २९, रा. घर क्रमांक ४२४, मनपा शाळेजवळ, दत्तवाडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. शेंडगे हा रिक्षाचालक आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी गणेशोत्सव, दहीहंडी सणांनिमित्त गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांची गस्त सुरू होती. त्या वेळी पोलीस नाईक सुधीर घोटकुले व पोलीस शिपाई रोहन खैरे यांना खबºयामार्फत शेंडगे याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार, तपास पथकाचे उपनिरीक्षक अनिल डफळ, तानाजी निकम, सुधीर घोटकुले, रोहन खैरे, गाढवे, सागर सुतकर यांनी म्हसोबा चौकात सापळा लावला. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक देविदास घेवारे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) कृष्णा इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस नाईक सोमेश्वर यादव करीत आहेत.खबºयाने दिली होती माहितीगणपती मंदिराजवळ आरोपी शेंडगे हा संशयास्पद अस्वथेत उभा असलेला दिसला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने नाव पत्ता सांगितला. त्याच्या अंगझडतीमध्ये २५ हजारांचे बेकायदा पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे असा एकूण २५ हजार ३०० रुपयांची अग्निशस्त्रे मिळून आली. शेंडगे हा रिक्षाचालक आहे.

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाauto rickshawऑटो रिक्षा