शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पिंपरीत चोरट्यांचा धुमाकूळ, वाहनचोरीचे सत्र अजूनही सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 13:55 IST

ट्रकसह पळवली दुचाकी

ठळक मुद्देवाकड आणि चिंचवड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी: वाहनांची चोरी करून त्याचे स्क्रॅप करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. त्यानंतरही वाहन चोरीचे प्रकार सुरूच आहेत. वाहन चोरट्यांनी एका ट्रकसह दुचाकी चोरून नेली आहे. याप्रकरणी वाकड आणि चिंचवड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गजानन रामचंद्र देवकाते (वय ३४, रा. रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. देवकाते यांचा तीन लाख ५० हजार रुपये किमतीचा ट्रक मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास काळेवाडी फाटा येथे पुलाखाली लॉक करून पार्क केला होता. अज्ञात चोरट्यांनी तो ट्रक चोरून नेला. वाहन चोरीचा हा प्रकार बुधवारी सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आला.

प्रसाद वामन वैद्य (वय ३६, रा. चिंचवड) यांनी या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वैद्य यांनी १० हजार रुपये किमतीची दुचाकी तानाजी नगर येथील सुमती प्रकाश आपार्टमेंट येथे ७ एप्रिल २०२१ रोजी पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. वाहन चोरीचा हा प्रकार ८ एप्रिलला दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस