शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिका क्षेत्रातील व्यायामशाळा सुरू करण्यास परवानगी : आयुक्त विक्रम कुमार यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2020 21:30 IST

हॉटेल्स, बार रात्री साडेअकरापर्यंत राहणार खुले..

पुणे : शासनाच्या निर्देशांचे पालन करीत महापालिकेनेही टाळेबंदी उठवित दुकाने, हॉटेल्स, ग्रंथालये, विपश्यना केंद्राना परवानगी दिली आहे. पालिकेने शनिवारी आदेश काढत प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील व्यायामशाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले.

या आदेशानुसार २५ ऑक्टोबरपासून व्यायामशाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी केल्या आहेत. अनेक हॉटेल चालकांनी हॉटेल्सची वेळ रात्री ११ पर्यन्त वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार, महापालिका क्षेत्रामधील प्रतिबंधित क्षेत्रा बाहेरील हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट व बार हे ५० टक्के क्षमतेनुसार सकाळी आठ ते रात्री साडे अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

यापूर्वी वेळोवेळी परवानगी देण्यात आलेले सर्व उपक्रम त्याकरिता निर्गमित केलेले आदेश व मार्गदर्शक सूचनांनुसार नियमांचे पालन केले जावे. त्याचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. ------नागरिक घरांमधून उशिरा बाहेर पडून हॉटेलमध्ये जेवायला जातात. त्यांना वेळ पुरत नाही. ग्राहक येण्याच्या वेळेतच हॉटेल्स बंद करावी लागत असल्याने हॉटेल चालकांनी मुंबईच्या धर्तीवर वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. त्याला पालिकेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तState Governmentराज्य सरकार