शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
2
पुतिन यांच्या भेटीपूर्वी युरोपने भारताला युद्ध संपवण्याचे आवाहन केले; म्हणाले, ते तुमचे ऐकतात...'
3
'Bata' हा भारतीय फुटवेअर ब्रँड आहे का? अनेक जण करतात ही चूक; पाहा कोणते ब्रँड्स आहेत स्वदेशी आणि कोणते विदेशी?
4
नागपूर हिवाळी अधिवेशन सात दिवसांचेच शनिवार, रविवारी कामकाज; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सावट
5
मुंबईत दुबार मतदारांचा गोंधळात गोंधळ सुरुच; पहिल्याच प्रयोगात नावाशी साधर्म्य असणारेच सर्वाधिक मतदार
6
केकेआरला पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, त्यानेच मैदान गाजवलं; २१५ च्या स्ट्राइकनं केल्या धावा
7
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ॲप अनिवार्य नाही; सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर सरकारची माघार
8
"मी इतकंच सांगेन की...", विजय देवरकोंडासोबत लग्नाच्या चर्चांवर रश्मिका मंदानाने सोडलं मौन
9
Video: बिहारमध्ये लग्नाच्या पंगतीत रसगुल्ले कमी पडल्यानं तुंबळ हाणामारी; वऱ्हाडी भिडले अन्...
10
मुलींसाठी LIC ची जबरदस्त स्कीम, ₹१२१ रुपयांच्या बचतीतून मिळेल लाखोंचा रिटर्न; कोणती आहे योजना?
11
पतीची हत्या करून ड्रममध्ये टाकणाऱ्या मुस्कानची नवी मागणी; म्हणे, मुलीचा चेहरा प्रियकराला दाखवायचाय!
12
शेअर बाजारात आधी घसरण मग सावरला; सेन्सेक्समध्ये ३५ अंकांची तेजी, निफ्टी २५,९९५ च्या पुढे
13
कर्जासाठी कायपण! पाकिस्तानला विकावी लागणार सरकारी विमान कंपनी; 'फिल्ड मार्शल' मुनीर यांचा डोळा
14
"डोळे मिट, मनात इच्छा धर, फुंकर मार"... रोहित शर्मा- ऋषभ पंत यांचा भर मैदानात वेगळाच 'खेळ'; व्हिडिओ व्हायरल
15
भाजपाचं धक्कातंत्र सुरूच...! श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातील शिंदेसेनेचे बडे नेते लावले गळाला
16
Post Office मध्ये ६० महिन्यांसाठी २ लाख रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल? पटापट चेक करा डिटेल्स
17
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
18
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
19
Bike Taxi: बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या ' रॅपिडो, उबेर 'ला बसणार दणका; कंपन्यांवर गुन्हे दाखल होणार
20
संयुक्त राष्ट्रात १० दिवसांत भारताविरोधात ३ प्रस्ताव; रशियानं 'व्हेटो' वापरत निभावली मैत्री
Daily Top 2Weekly Top 5

टक्का वाढला

By admin | Updated: October 16, 2014 06:08 IST

पुणे जिल्ह्यातील ५ मतदारसंघांमध्ये प्रत्येकी ७१ टक्के ५ तर शहरी मतदारसंघांमध्ये सर्वाधिक ५९ टक्के मतदान कसबा मतदारसंघात झाले आहे

पुणे जिल्ह्यातील ५ मतदारसंघांमध्ये प्रत्येकी ७१ टक्के ५ तर शहरी मतदारसंघांमध्ये सर्वाधिक ५९ टक्के मतदान कसबा मतदारसंघात झाले आहे.वाढलेले मतदान कोणाच्या पदरात पडणार यावरून पुणे शहर व जिल्ह्यातील पारडे कोठे झुकले आहे याचा अंदाज बांधण्यात नागरिक आणि कार्यकर्ते आज सायंकाळनंतर रंगून गेले होते.गेल्या विधानसभेपेक्षा मतदान ८ टक्के वाढले आहे.लोकसभेच्या निवडणुकीत मतदान वाढल्याने अनेक धक्कादायक निकाल लागतील असा राजकीय विश्लेषकांचे अंदाज आहेत. २००९च्या निवडणुकीत शहर व जिल्ह्यात ५४.४४ टक्के मतदान झाले होते. लोकसभेच्या निवडणुकीत ते वाढून ५७.४२ टक्क्यांपर्यंत गेले. ते आणखी वाढून विधानसभेच्या निवडणुकीत २१ मतदारसंघाची टक्के वारी ६२.५ झाली. शहरी मतदारसंघांपैकी कसबा व भोसरी मतदारसंघात ५९ टे तर कोथरूडमध्ये ५७ तसेच चिंंचवडमध्ये ५५ पिंपरीत ४६ वडगाव शेरीत ५० शिवाजीनगरमध्ये ५१ टक्के तर हडपसर मतदारसंघात ५२ टक्के मतदान झाले आहे. पर्वती ५४ खडकवासला ५३ अशी टक्केवारी आहे. मावळ, बारामती, जुन्नर व खेड, भोर,मतदारसंघात प्रत्येकी ७१ टक्के मतदान झाले आहे. पुरंदरमध्ये ७२ तर आंबेगावमध्ये ६७ आणि शिरूर हवेलीत ६९ टक्के मतदान झाले आहे. कसबा पेठ या तुलनेने संवेदनशील असलेल्या मतदारसंघामध्ये मतदान कमी होईल असा अंदाज व्यक्त होत होता, मात्र सर्वाधिक मतदान करून कसब्याने अपेक्षाभंग केला. ज्या मतदारसंघांमध्ये राजकीय दृष्ट्या गोंधळाची स्थिती होती अशा मतदारसंघांमध्ये टक्के वारी कमी असल्याचे दिसून येते. रिपब्लिकन मतदारांमध्ये हा गोंधळ असल्याचे दिसून येते. यंदा सर्वात कमी पुणे कँटोन्मेंटमध्ये ४२ टक्के मतदान झाले आहे. पिंपरी मतदारसंघात ४६ टक्के मतदान झाले.अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात भाजप वगळता अन्य उमेदवार होते. (प्रतिनिधी)