शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिरूर तालुक्यात बिबट्या समजून घेतला उदमांजराच्या पिल्लांचा धसका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 20:08 IST

तोपर्यंत.. बिबट्याच्या धसक्याने नागरिकांना घाम फुटला होता.  

ठळक मुद्देआम्ही पाहिलेली पिल्ले बिबट्याचीच असून बिबट्या पळून जात असल्याचा दावा ऊसतोड कामगारांनी केला. वनविभागाच्या अधिकाºयांनी तेथे आजूबाजूला पाहणी केली असता कोठेही बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले नाही.

शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप परिसरात शुक्रवारी सकाळी अचानक बिबट्याची पिल्ले आढळून आल्याची अफवा पसरली. त्यामुळे नागरिक व वन विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा प्रत्यक्ष घटना स्थळी धाव घेत पिल्लांची शहानिशा केली तेव्हा ते उदमांजराची पिल्ले असल्याचे स्पष्ट करण्यात आले. परंतु , तोपर्यंत बिबट्याच्या धसक्याने नागरिकांना घाम फुटला होता.  याबाबत पिंपळे जगताप  येथे काही दिवसांपूर्वी एका बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तेथून जवळच सकाळी तांबेवस्ती येथे सोमनाथ सोंडेकर यांच्या शेतामध्ये ऊस कामगार ऊस तोडणीचे काम करत असताना त्यांना बिबट्या सदृश प्राण्याची पिल्ले आढळून आली. त्यांना पाहून कामगारांनी ऊसतोड बंद करून आरडाओरड करण्यास सुरवात केली. आम्ही पाहिलेली पिल्ले बिबट्याचीच असून बिबट्या पळून जात असल्याचा दावा ऊसतोड कामगारांनी केला. मात्र,  त्यानंतर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार ढमढेरे, वनपाल सयाजी गायकवाड, वनमजूर आनंदा हरगुडे, वनविभाग सर्पमित्र गणेश टिळेकर, अतुल थोरवे यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. त्यावेळी नागरिकांनी पाहिलेली पिल्ले बिबट्याची नसून उदमांजराची असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केले. तसेच यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तेथे आजूबाजूला पाहणी केली असता कोठेही बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले नाही.त्यामुळे तेथील नागरिक आणि ऊसतोड कामगारांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. नागरिकांनी शेतात काम करताना मोठमोठ्याने आरडाओरड ,फटाके वाजवणे, किंवा वनविभागाला कळविण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार ढमढेरे यांनी केले आहे.

टॅग्स :Shirurशिरुरleopardबिबट्याShikrapurशिक्रापूर