शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळवंडी येथे बिबट्याने केला दुचाकींचा पाठलाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 00:48 IST

पिंपळवंडी-उंब्रज रस्त्यावर गुरुवारी संध्याकाळी सातच्या सुमारास दुचाकीवरून पिंपळवंडीमार्गे काळवाडीकडे जाणाऱ्या दांपत्याचा बिबट्याने पाठलाग केला. या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले.

पिंपरी पेंढार : पिंपळवंडी-उंब्रज रस्त्यावर गुरुवारी संध्याकाळी सातच्या सुमारास दुचाकीवरून पिंपळवंडीमार्गे काळवाडीकडे जाणाऱ्या दांपत्याचा बिबट्याने पाठलाग केला. या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले.काळवाडीच्या उपसरपंच नंदा दिनेश बेल्हेकर या पती दिनेश बेल्हेकर यांच्या सोबत काकडपट्टा येथे एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. कार्यक्रम संपल्यांतर ते काळवाडी कडे जात असताना पिंपळवंडी-काळवाडीच्या मध्ये असलेल्या ओढ्याच्या शेजारील ऊसात दबा धरून बसलेल्या बिबट्यानेत्यांचा पाठलाग केला.यावेळी दिनेश बेल्हेकर यांनी मोटारसायकलचा वेग वाढवला. बिबट्याच्या हल्ल्यातून बेल्हेकर दांपत्य थोडक्यात बचावले.त्यांच्या मागोमाग असलेल्या दुचाकींचा देखील बिबट्याने पाठलाग केला.या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन लवकरात लवकर वनविभागाने पिंजरा लावून या बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :leopardबिबट्याPuneपुणे