शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

कामगार दिनीच रुग्ण हक्क परिषदेच्या नेत्या ऍड. वैशाली चांदणेंसह जहांगीरच्या कामगारांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 18:41 IST

थकलेली पगारवाढ, मिळत नसलेला बोनस, कायमस्वरूपी कामगारांच्या कुटुंबातील सदस्यांना मोफत उपचारासाठी नकार, पगारी सुट्ट्या नाकारणे आशा अनेक कारणांमुळे जहांगीर हॉस्पिटलचे कर्मचारी त्रस्त आहेत. 

पुणे - गेल्या १४ महिन्यापासून जहांगीर हॉस्पिटलमध्ये कामगारांचे शोषण आणि पिळवणूक होत आहे. थकलेली पगारवाढ, मिळत नसलेला बोनस, कायमस्वरूपी कामगारांच्या कुटुंबातील सदस्यांना मोफत उपचारासाठी नकार, पगारी सुट्ट्या नाकारणे आशा अनेक कारणांमुळे जहांगीर हॉस्पिटलचे कर्मचारी त्रस्त आहेत.  आणि याच कारणामुळे कर्मचाऱ्यांना आज कामगारांच्या हक्काच्या दिनीच आज हॉस्पिटलसमोर आंदोलन करावे लागले. रूग्ण हक्क परिषद हॉस्पिटल कर्मचारी आघाडीच्या वतीने आज कामगार दिनाच्या दिवशीच हजारो कर्मचारी आंदोलनाला उपस्थित राहिले, आणि रूग्ण हक्क परिषदेच्या संस्थापक नेत्या ऍड वैशाली चांदणे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश चव्हाण, कर्मचारी आघाडी च्या मनीषा धिवार, विद्या रणदिवे, पुणे शहर अध्यक्ष दत्ता सुरते, शहर कार्याध्यक्ष तेजश्री पवार, पुणे शहर उपाध्यक्ष अकबर मुलाणी, श्याम डिसुझा, सुप्रिया माने, सम्पर्कप्रमुख प्रशांत गायकवाड, सचिव समीर वाव्हळे, सरचिटणीस विक्रांत भोसले, सदस्य सोनाली बढे, मुमताज अली अन्सारी, अविनाश फंड, नितीन पवार यांच्यासह हजारो कर्मचाऱ्यांनी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. ऍड वैशाली चांदणे, प्रदेश अध्यक्ष उमेश चव्हाण, मनीषा धिवार, विद्या रणदिवे यांच्याशी चर्चा करण्याचा हॉस्पिटल प्रशासनाने प्रयत्न केला. मात्र लेखी मागण्या मान्य न केल्याने आंदोलन सुरूच ठेवल्याने ऍड वैशाली चांदणे यांच्यासह सुमारे दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. याबाबत रूग्ण हक्क परिषदेने तीव्र निषेध नोंदवला आहे.

टॅग्स :Puneपुणे