शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडला होणार वाहन पासिंग, ब्रेक टेस्ट ट्रॅकवर चाचणी घेणे बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 05:52 IST

वाहन योग्यता तपासणीचे नूतनीकरण पिंपरी-चिंचवडसह राज्यातील १४ वाहन तपासणी मार्गावर (ट्रॅक) करण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आली. राज्यातील कोणत्याही वाहनास उपलब्ध ट्रॅकवरुन वाहन तपासणी करता येणार असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले.

पुणे : वाहन योग्यता तपासणीचे नूतनीकरण पिंपरी-चिंचवडसह राज्यातील १४ वाहन तपासणी मार्गावर (ट्रॅक) करण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आली. राज्यातील कोणत्याही वाहनास उपलब्ध ट्रॅकवरुन वाहन तपासणी करता येणार असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले.उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एक नोव्हेंबरपासून सरकारी जागेवरील ब्रेक टेस्ट ट्रॅकवर चाचणी घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे या पुढे खासगी जागेत अथवा सार्वजनिक रस्त्यांवर चाचणी घेता येणार नाही. परिवहन विभागाच्या राज्यातील ४० कार्यालयातील शासकीय जागांवर बांधकाम विभागाच्या माध्यमातून ट्रॅक उभारण्यात येत आहेत. आज अखेरीस १४ ट्रॅक उपलब्ध आहेत. उर्वरीत ट्रॅक तयार होई पर्यंत याच ट्रॅकवर चाचणी घेण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवडला ट्रॅक तयार असल्याने, जिल्ह्यातील वाहनचालकांनी येथे वाहन परवाना नूतनीकरणासाठी वाहन आणावे, असे आवाहन केले आहे.कल्याण, औरंगाबाद, हिंगोली, नाशिक, मालेगाव, नंदुरबार, सोलापूर, बुलडाणा, नांदेड, पिंपरी-चिंचवड, अमरावती, नागपूर ग्रामीण, अकोला, यवतमाळ येथील परिवहन विभागाच्या कार्यालयांकडे ट्रॅक उपलब्ध असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे