शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
3
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
4
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
7
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
8
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
9
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
10
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
11
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
12
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
13
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
14
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
15
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
16
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
17
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
18
Jagannath Yatra 2025 : जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
19
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
20
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...

विद्यापीठाचा रँकिंगमध्ये सहभाग

By admin | Updated: March 16, 2015 04:24 IST

जागतिक विद्यापीठाच्या क्रमवारीत भारतातील विद्यापीठे मागे असल्याची चर्चा नेहमीच केली जाते. परंतु,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने टाईम्स रुटर्स संस्थेशी

पुणे: जागतिक विद्यापीठाच्या क्रमवारीत भारतातील विद्यापीठे मागे असल्याची चर्चा नेहमीच केली जाते. परंतु,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने टाईम्स रुटर्स संस्थेशी संवाद साधला असून रँकिंगसाठी आवश्यक असलेली माहिती जमा करण्याची प्रकिया विद्यापीठाने सुरू केली आहे. त्यामुळे सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठ जागतिक क्रमवारीत नेमके कुठे आहे,याबाबतची खरी माहिती समोर येणार आहे.जगातील विविध विद्यापीठांंची माहिती जमा करून टाईम्स रुटर्स सारख्या काही संस्था भारतासह विविध देशातील विद्यापीठांची जागतिक क्रमवारी जाहीर करतात. परंतु,विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे ही रँकिंग प्रसिध्द केली जाते.वस्तूस्थिती विचार न घेता रँकिंग जाहीर केले जाते.त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने रँकिंग जाहीर करणा-या टाईम्स रुटर्स संस्थेशी संपर्क साधला.आता विद्यापीठाने दिलेल्या माहितीची पडताळणी करून टाईम्स रुटर्सतर्फे खरी रँकिंग प्रसिध्द केली जाणार आहे.गेल्या काही वर्षात शैक्षणिक दर्जा, संशोधनाचा दर्जा, पायाभूत सुविधांचा विकास आदी क्षेत्रात प्रगती केली आहे. त्याच प्रमाणे काही परदेशी विद्यापीठांशी करार केले आहेत. त्याच प्रमाणे काही विद्यापीठांच्या शिष्टमंडळाने विविध विद्यापीठांना भेटी दिल्या आहेत. त्याचाच परिणाम म्हणून जर्मनितील गोटिंजन विद्यापीठाने करार करून एका जॉईंट प्रोजेक्ट अंतर्गत ४ कोटी रुपयांचे अनुदान मान्य केले आहे. विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजीव सोनवणे व त्यांच्या सहका-यांना या संदर्भातील प्रस्ताव सादर केला होता,असे विविध उपक्रम विद्यापीठाच्या रँकिंग वाढीसाठी उपयुक्त ठरणार आहेत.विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे यांनी अधिसभेत रँकिंगच्या प्रक्रियेत सहभागी होण्याबाबत माहिती दिली.त्याच प्रमाणे विद्यापीठाच्या सुदर परिसर पाहून इंजिनिअरिंग वॉच मॅगझीने विद्यापीठाला पुरस्कार जाहीर केला आहे,अशी माहितीही अधिसभेत सांगितली. (प्रतिनिधी)