शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पालकांवरही संस्कार गरजेचे : डॉ. भास्कर गिरधारी; पुण्यात रंगला पुस्तक प्रकाशन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 12:36 IST

संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. अरविंद नेरकर लिखित ‘संस्कारधन’ या पुस्तकाच्या सातव्या आवृत्तीचे आणि प्रा. कमलाकर हणवंते यांनी लिहिलेल्या ‘जगणं एका गुरुजीचं’ या आत्मकथनाचे प्रकाशन गिरधारी यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देस्वरमहिमा प्रकाशनाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजनकार्यक्रमाच्या उत्तरार्धात रंगला सप्तसुरांचा कार्यक्रम

पुणे : कुटुंबातील संवादाची जागा आता संघर्षाने घेतली आहे. समाजजीवनातील ही परिस्थिती चिंताजनक आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी मुलांवर संस्कार होण्याबरोबर पालकांवरही संस्कार होणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भास्कर गिरधारी यांनी व्यक्त केले.संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. अरविंद नेरकर लिखित ‘संस्कारधन’ या पुस्तकाच्या सातव्या आवृत्तीचे आणि प्रा. कमलाकर हणवंते यांनी लिहिलेल्या ‘जगणं एका गुरुजीचं’ या आत्मकथनाचे प्रकाशन गिरधारी यांच्या हस्ते झाले. या वेळी लिज्जत पापडचे कार्यकारी अधिकारी सुरेश कोते यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुद्रक-प्रकाशक आनंद लाटकर यांच्या उपस्थितीत पत्रकार भवनच्या सभागृहात स्वरमहिमा प्रकाशनाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.आनंद लाटकर म्हणाले, ‘संस्कार घडण्याची गरज काल होती, आज आहे आणि उद्याही राहील. त्यामुळे संस्कारधन कायम उपयोगी आहे. ‘जगणं एका गुरुजीचं’ हे आत्मकथन वास्तवदर्शी आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश प्राप्त केलेल्या व्यक्तीचे आहे.’सुरेश कोते म्हणाले, ‘शिक्षणामुळे विद्या मिळते आणि त्यासाठी पैैसा लागतो. व्यवसाय उद्योगातूनही पैैसा मिळतो हे खरे असले तरी संस्कारातून, संस्काराबरोबर जीवनसमृद्धीचा मार्ग मिळतो. 

रंगला सप्तसुरांचा कार्यक्रमकार्यक्रमाच्या उत्तरार्धात गायिका चारुशीला बेलसरे यांनी ‘सप्तसूर रंगले’ या कार्यक्रमात संस्कारधन पुस्तकातील ओव्या, अभंग, श्लोक, स्तोत्रे, भूपाळी आणि संग्रहित गीतरचनांचे गायन केले. 

टॅग्स :Puneपुणे