शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
3
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
4
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
5
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
6
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
7
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
8
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
9
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
10
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
11
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
12
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
13
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
14
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
15
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
16
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
17
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
18
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
19
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
20
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   

फीवाढीच्या निषेधार्थ पालकांचे आंदोलन

By admin | Updated: March 15, 2015 00:37 IST

मगरपट्टा व एनआयबीएम, बालीवाडी येथील विभग्योर स्कूलमधील शैक्षणिक फीवाढीच्या निषेधार्थ आज मगरपट्टा येथील स्कूलसमोर पालकांनी आंदोलन केले.

हडपसर : मगरपट्टा व एनआयबीएम, बालीवाडी येथील विभग्योर स्कूलमधील शैक्षणिक फीवाढीच्या निषेधार्थ आज मगरपट्टा येथील स्कूलसमोर पालकांनी आंदोलन केले. महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार या स्कूलची फीवाढ होत नसून, दर वर्षी १२ ते १५ टक्क्यांनी वाढ केली जात आहे. त्याचप्रमाणे वर्षभर प्रवेश या तिन्ही शाळेत दिले जात आहेत. त्याचप्रमाणे सुमारे ४० हजार रुपयांचे डोनेशन घेण्यात येत आहे. अशा प्रकारे पालकांची लूट हे स्कूल करीत असल्याने पुण्यातील तिन्ही शाळांच्या पालकांच्या वतीने सोमवारी एनआयबीएम येथील स्कूलसमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे पालकांनी या वेळी सांगितले.मगरपट्टा येथील विभग्योर स्कूलसमोर आज या शाळेतील पालकांनी फीवाढीच्या निषेधार्थ आंदोलन केले. त्याचप्रमाणे प्राचार्यांनी राजीनामा दिला. तरी दुसऱ्या प्राचार्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. पालक समितीमध्ये फीवाढीबाबत सुमारे ६ महिने आधी चर्चा होणे गरजेचे आहे; परंतु ती केली गेली नाही. एकदा फीवाढ झाली, की दोन वर्षे फीवाढ करता येत नाही, हा शासनाचा नियम आहे. परंतु, शासनाच्या नियमाचे उल्लघंन करण्यात येत असल्याने आज आंदोलन करण्यात आले. पुण्यात बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षभर कधीही प्रवेश दिला जातो. त्याचप्रमाणे भरमसाट डिपोझिट घेण्यात येते. (वार्ताहर)