शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 11:09 IST

सगळ्या महिलांनी मोठ्या मोठ्या अजाण म्हंटल पण त्यांनी आमच्या माणसांना मारून टाकलं.

पुणे : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी (दि. २२) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हल्ल्यात पुण्याचे संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांचा समावेश होता. या घटनेमुळे पुणेकरांसह संपूर्ण महाराष्ट्रात शोक व संतापाची भावना पसरली आहे.

आज पहाटे या दोघांचे पार्थिव त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी आणण्यात आले. परिसरातील नागरिकांनी अश्रूंसह त्यांना अंतिम निरोप दिला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी कौस्तुभ गनबोटे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली व सांत्वन केले.

यावेळी कौस्तुभ गनबोटे यांच्या पत्नीने अंगावर शहारा आणणारा अनुभव  शरद पवारांना सांगितला. त्या म्हणाल्या, 'त्यातल्या एकाने बोलावून घेतलं आणि म्हणाला अजान पढता है क्या, पढता है क्या कुछ?  त्याच बोलण ऐकून आम्ही आमच्या टिकल्या काढून फेकल्या. आम्ही तिथं असलेल्या सगळ्या महिलांनी मोठ्या मोठ्या अजाण म्हंटल पण त्यांनी आमच्या माणसांना मारून टाकलं.

त्या पुढे म्हणाल्या,'तिथे गेटवर एक मुस्लिम होता, तो म्हणत होता तुम्ही कशाला निरपराध लोकांना मारता त्यांनी काय चुक केली आहे ? त्याला सुद्धा पुढे करून गोळ्या घातल्या. आमच्या घोड्यावाले मुस्लिम होते पण ते खूप चांगले होते ते आम्हाला हल्ला झाल्यानंतर घ्यायला आले. आम्हाला बऱ्याच लोकांनी मदत केली, सैन्य दलाची देखील मदत मिळाली पण  तोपर्यंत  उशिरा झाला होता आमची माणसं गेली होती.  

ही सगळी घटना सांगताना त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. या हल्ल्यात त्यांनी पतीला गमावले, पण स्वतःचा व इतरांचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी प्रसंगावधान राखून निर्णय घेतल्याची जाणीव झाली. शरद पवारांनी त्यांच्या भावना शांतपणे ऐकून घेतल्या आणि या घटनेचा निषेध करत केंद्र सरकारने कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त केली. दहशतवाद्यांच्या अशा हल्ल्यांनी देशभरातील पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, केंद्र सरकारने तत्काळ कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाSharad Pawarशरद पवार