शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पाबळ येथील भाविकांचे श्रध्दास्थान असलेले पद्मणी जैन मंदिर दर्शनासाठी बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 18:42 IST

शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत मंदिर बंद

ठळक मुद्देमहाराष्ट्राबरोबरच गुजरात मध्यप्रदेश जैन भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी

शिक्रापूर :  पाबळ (ता . शिरूर)  येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री पद्ममणी जैन मंदिर येथील दर्शन भाविकांसाठी मंगळवारी (दि. १७) पासून बंद करण्यात आले आहे. सध्या जागतिक पातळीवर थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणू प्रसाराचा वाढता धोका लक्षात घेत श्री पद्ममणी जैन तीर्थ पिढी यांनी हा निर्णय घेतला आहे. संपूर्ण देशातून पाबळ येथे येणाऱ्या सर्व भाविकांना पाबळला न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार, करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत दर्शनासाठी येऊ नये. हजारो भाविक पाबळ येथे शनिवार-रविवारसह त्याचबरोबर दररोज जैन मंदिर येथे दर्शनासाठी येत असतात. महाराष्ट्राबरोबरच गुजरात मध्य प्रदेश व संपूर्ण देशातूनच याठिकाणी जैन भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येत असतात पुणे-मुंबई त्याचबरोबर नाशिक औरंगाबाद याठिकाणावरून मोठ्या प्रमाणावर भाविक देवदर्शनासाठी पाबळ येथे येत असतात. त्याचबरोबर मुख्यता गुजरात व अन्य भागातून मोठ्या प्रमाणावर जैन भावी पाबळ येथे दररोज दर्शनासाठी येत असतात .येथील ट्रस्टने आज १७ मार्चपासून मंदिरातील दर्शन बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी बंद केले असून नुकतेच मंदिराचे संपूर्णपणे निजंर्तुकीकरण करण्यात आले. त्याचबरोबर येथे असलेले भोजनशाळा , धर्मशाळा देखील निजंर्तुकीकरण करून शासनाच्या पुढील आदेश येईपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचे ठरवले आहे. याबाबत लांबून येणाऱ्या भाविकांनी देखील पाबळ येथे न येण्याचे आव्हान  पद्मनी जैन श्वेताम्बर तीर्थ पिढीचे अध्यक्ष भरत नागोरी यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे .यादरम्यान  येथील भोजन शाळा व धर्मशाळा बंद राहणार असून  फक्त नित्यनियमाने होणारी पूजा-अर्चा  करण्यात येणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Shikrapurशिक्रापूरJain Templeजैन मंदीर