शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वडगावशेरी-कल्याणीनगरमध्ये बंदिस्त पदपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 19:20 IST

पुणे शहराच्या सौंदर्यामध्ये यामुळे भर पडणार असून पुणे शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना ही उत्कृष्ट संकल्पना साकारण्यात आली आहे.

ठळक मुद्देबंदिस्त पदपथामुळे पद्पाथातून गाड्या चालविणे, गाड्या पार्किंग करणे थांबणार

चंदननगर : परदेशाप्रमाणे आपल्या देशात पहिल्यांदाच बंदिस्त पदपथ कल्याणीनगर येथे तयार करण्यात आला आहे. आमदार जगदीश मुळीक यांच्या यांच्या संकल्पनेतून हा पदपथ तयार करण्यात आला आहे. या पदपथाचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, संदीप जऱ्हाड, सुनिता गलांडे, शीतल शिंदे यांच्यासह मारुती गलांडे, ज्ञानेश्वर शिंदे उपस्थित होते.पादचाऱ्यांना ऊन, वारा, पाउस यापासून बचाव होण्यासाठी या पदपथाचा फायदा होणार आहे, असे आमदार जगदीश मुळीक यांनी सांगितले. बंदिस्त पदपथामुळे पद्पाथातून गाड्या चालविणे, गाड्या पार्किंग करणे थांबणार आहे. याशिवाय नागरिकांना सुरक्षितपणे चालता येणार आहे. पुणे शहराच्या सौंदर्यामध्ये यामुळे भर पडणार असून पुणे शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना ही उत्कृष्ट संकल्पना साकारण्यात आली आहे. तसेच पुढील काळात संपूर्ण शहरात सर्वांची मते घेऊन ही संकल्पना करणार असल्याचे स्थायीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सांगितले. कडाक्याच्या उन्हामुळे बंदिस्त पदपथामध्ये पादचारी काही वेळ याठिकाणी थांबून विश्रांती घेऊन जात आहे व या नवीन संकल्पनेचे कौतुक करीत आहे.पुणे शहरातील पहिला बंदीस्थ पदपथ असुन तो पादचाऱ्यांचे ऊन, वारा, पावसापासून संरक्षण व्हावे. या उद्देशाने तयार करण्यात आला आहे.- जगदीश तुकाराम मुळीक, आमदार, वडगावशेरी

टॅग्स :Puneपुणेjagdish mulikजगदीश मुळीक