शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्याने रस्त्यावर घाण केल्याने मालकाला दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 02:43 IST

कल्याणीनगरमध्ये महापालिकेतर्फे कारवाई

कल्याणीनगर : कल्याणीनगर मधील एका पाळीव कुत्र्याने रस्त्यावर शौच केल्याप्रकरणी त्याच्या मालकाकडून पाचशे रुपये दंड केला. नगररोड क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा दंड वसूल केला.

कल्याणीनगर, विमाननगर आणि खराडी भागामध्ये मोठ्या प्रमाणात उच्चभ्र सोसायट्या आहेत. या सोसायट्यांतील नागरिक आपल्या पाळीव कुत्र्यास सकाळी व संध्याकाळी रस्त्यावर फिरण्यासाठी आणतात. या वेळी अनेकदा पाळीव श्वान फुटपाथवर घाण करतात. नागरिक कुत्र्याची घाण स्वच्छ करीत नाही. यामुळे या भागातील काही फुटपाथवरून चालणे अवघड होत आहे. तसेच, पाळीव प्राणी रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी घाण करतात. यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी परसते, तसेच आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. यामुळे रस्त्यावर घाण करणाºयांवर पाळीव प्राण्याच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे धोरण पालिकने तयार केले आहे. या धोरणानुसार पाळीव प्राण्याने रस्त्यावर घाण केल्यास मालकाकडून पाचशे रुपये दंड वसूल केला जाणार आहे. पाळीव प्राण्यांना फिरायला घेऊन येणाºयांसोबत पूप स्कूपर सोबत ठेवावे अशी सूचना नागरिकांना करण्यात आली आहे. पालिकेने कुत्र्यांच्या विरोधात मोहीम सुरू केल्याने फुटपाथ स्वच्छ राहतील, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.

कारवाई सातत्याने होणारनगररोड क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य अधिकारी मुकुंद गम यांनी सांगितले की, रस्त्यावर कुत्र्याने घाण केल्यास मालकावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. पालिकेच्या वतीने कल्याणीनगर भागातील दोन ठिकाणी पूप स्कूपर डस्टबिन ठेवण्यात आले आहे. कल्याणीनगर मधील काही सोसायट्यांनी त्यांच्या परिसरामध्ये पूप स्कूपर डस्टबिन ठेवले आहे. 

टॅग्स :Puneपुणेdogकुत्रा