शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

आरटीईची दुसरी सोडत शनिवारी होणार, शिक्षण विभागाची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 03:18 IST

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) आरक्षित जागांच्या प्रवेशासाठीची दुसरी सोडत शनिवारी (दि. २१) काढली जाणार आहे. दुपारी एक वाजता आॅनलाइन सोडत काढल्यानंतर, प्रवेशासाठी निवड झाल्याचे संदेश पालकांना मोबाईलवर पाठविले जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) आरक्षित जागांच्या प्रवेशासाठीची दुसरी सोडत शनिवारी (दि. २१) काढली जाणार आहे. दुपारी एक वाजता आॅनलाइन सोडत काढल्यानंतर, प्रवेशासाठी निवड झाल्याचे संदेश पालकांना मोबाईलवर पाठविले जाणार असल्याचीमाहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.शिक्षण विभागाकडून सुरूवातीला जाहीर करण्यात आलेले ‘आरटीई’चे वेळापत्रक कोलमडून गेले आहे. तांत्रिक कारणांमुळे पहिली सोडतही वेळेत काढता आली नाही. त्यानंतर प्रवेशासाठीही सातत्याने मुदतवाढ द्यावी लागली. त्यामुळेदुसरी सोडत काढण्यासही विलंब झाला आहे.ही सोडत बुधवारी (दि. १८) काढण्याचे जाहीर करण्यात आले होते; मात्र पुन्हा तांत्रिक अडचणींमुळे सोडत काढता आली नाही. आता ही सोडत शनिवारी काढण्यात येणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. पहिल्या फेरीत निवड न झालेल्या विद्यार्थ्यांना दुसºया फेरीत संधी मिळणार आहे. त्यामुळे पाल्यांच्या प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या पालकांना दिलासा मिळाला आहे.मोबाईलवर संदेशपुणे जिल्ह्यात पहिल्या फेरीत निवड झालेल्या १० हजारपैकी ६ हजार ८०० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. निवड होऊन प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांचा दुसºया सोडतीमध्ये विचार केला जाणार नाही; तसेच न्यायालयात गेलेल्या शाळांमध्येही प्रवेश दिले गेलेले नाहीत. इतर शाळांसाठी दुसरी सोडत काढली जाईल. शनिवारी दुपारी एक वाजता आॅनलाइन सोडत काढल्यानंतर निवड झाल्याचे संदेश पालकांच्या मोबाईलवर पाठविले जातील. त्यानुसार शाळांना मुदतीत प्रवेश निश्चित करावा लागेल.

टॅग्स :Puneपुणे