शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

गुटख्याची खुलेआम विक्री, ग्रामीण भागात दारूविक्रीही राजरोसपणे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 23:33 IST

खेड तालुक्यात प्रशासनाचे दुर्लक्ष : ग्रामीण भागात दारूविक्रीही राजरोसपणे सुरू

दावडी : तालुक्यासह ग्रामीण भागात मटका, गुटख्याची व अवैध दारूची खुलेआमपणे विक्री होत असल्याने संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची सोयीस्करपणे दुर्लक्ष होत असल्याचे आढळून येत आहे. तालुक्यात मटक्याच्या बुकी जोरात चालू असून जवळपास सर्वच पानटपºया सोबतच शाळा, महाविद्यालय, प्रशासकीय कार्यालय परिसरात खुलेआम गुटखाविक्री होत आहे.

शासनाने गुटख्यावर पूर्णत: बंदी आणली असतानाही शहरात सुरू असलेल्या गुटख्यामुळे तरुणांचे आरोग्य धोक्यात आली आहे. बाहेरून चोरट्या मार्गाने गुटख्याची आयात होत असून यात अनेक टोळ्या कार्यरत आहेत. गुटखाबंदीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाची आहे. मात्र, हे अधिकारी कधी येतात व कधी परत जातात, याची माहिती कोणालाही नसते. बाहेरील शहरांतून मोठ्या प्रमाणात गुटखा राजगुरुनगर शहरात दाखल होतो. हे गुटखामाफिया प्रशासनातील अधिकारी व कर्मचाºयांना हाताशी धरून धंदा पसरवत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतात काम नाही, शेतकरी-शेतमजुरांना पैसे कमावण्याचे आमिष दाखवून जुगार व मटकाचालक ग्रामीण भागातून येणाºयांना आकर्षित करत आहे. यामध्ये तरुणांसह व ज्येष्ठांचाही नागरिकांचा समावेश असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.पोलीस ठाण्यापासून काहीच अंतरावर असलेल्या या मटका अड्ड्याची पोलिसांना माहितीच नाही, असे म्हणणे म्हणजे हास्यास्पद ठरेल. पोलिसांच्या आशीर्वादाने हे धंदे सुरू असल्याचे दिसून येत आहे. आता वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन मटक्याच्या आहारी जाणाºया तरुणाईची सुटका करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पोलीस उपविभागीय खेड अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकारी वंदना रूपनवर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.४खेड तालुक्यात मटका गेल्या काही दिवसांपासून लपूनछपून चालू आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणाºया मटक्यावर पोलीस प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी होत आहे. एवढेच काय पोलीस उपविभागीय कार्यालगतच २० फुट अंतरावर तसेच कार्यालयासमोरच शंभर फुट अंतरावर गुटखा विक्री होत आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. मागील महिन्यात पोलीस व अन्न व औषध प्रशासन विभागाने पाबळ रोड येथे एका गोडाऊनवरती छापा मारून १ लाख ८० हजारांचा गुटखा जप्त केला होता. मात्र, पुन्हा शहरात व ग्रामीण भागात टपºयांवर खुलेआम गुटखा विक्री होत असल्याचे चित्र आहे. तालुक्याच्या अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री सर्रासपणे सुरू आहे. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी ग्रामीण भागातील लोकांचे ठिकाण हेरून मटकाकिंग ने आपले व्यवसाय थाटले आहेत. यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. याकडे पोलीस प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने अवैध धंदे चांगलेच तेजीत असल्याचे चित्र दिसत आहे. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी