शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

उद्धवजींचा केवळ गट राहिलाय; चंद्रशेखर बावनकुळे यांची खोचक टीका

By विश्वास मोरे | Updated: September 7, 2022 17:02 IST

आंदोलनाचा उपयोग होणार नाही...

पिंपरी : उद्धवजींचा केवळ गट राहिलाय एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपची युती आहे त्या बळावर आम्ही आगामी निवडणुका लढवणार आहोत, अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांनी पिंपरी-चिंचवड शहरात दिली.

पिंपरी-चिंचवड शहरात बावनकुळे आले होते. त्यांनी पिंपळेगुरव येथील आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट घेतली. प्रकृतीबाबत चौकशी केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. मनसे युतीबाबत विचारले असताना बावनकुळे म्हणाले, राज ठाकरे यांच्या सोबत युती करण्यासंदर्भात आज कुठलीही  चर्चा नाहीये जसे जसे दिवस पुढे जाशील तशी तशी चर्चा होईल.आंदोलनाचा उपयोग होणार नाहीकाँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर टीका करताना बावनकुळे म्हणाले, ‘‘जेव्हा संधी मिळाली तेव्हा ते देशाला अन्न वस्त्र निवारा देऊ शकले नाही, आता शेवटचे घरघर लागली तर भारत जोडो आंदोलन करतात त्याचा काही उपयोग होणार नाही.’’

शिंदे यांच्या उमेदवारांना पूर्ण ताकद देऊभाजपा पक्ष संघटन मजबूत करणे याचा अर्थ एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला विरोध करणे असा होत नाही, एकनाथ शिंदे यांचा उमेदवार असेल तर त्यांना संपूर्ण ताकद आणि पाठबळ देण्याचं काम भाजप करेल, असेही बावनकुळे म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाAditya Thackreyआदित्य ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे