शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र आळंदीत स्थानिकांनाच विवाह सोहळ्यास परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 19:22 IST

सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई..

ठळक मुद्देलग्न समारंभास काही अटींच्या शर्तीवर ५० व्यक्तींची परवानगी देऊन लग्न करण्यास मुभा आळंदीत सुमारे पाचशेहून अधिक मंगल कार्यालये, धर्मशाळा व विवाह हॉल

आळंदी (शेलपिंपळगाव) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने खबरदारी म्हणून लग्न समारंभास अटींच्या शर्तीवर ५० व्यक्तींची परवानगी दिली आहे. मात्र तीर्थक्षेत्र आळंदीत फक्त स्थानिकांनाच लग्न सोहळा आयोजित करता येणार असल्याचा आदेश प्रांताधिकारी संजय तेली यांनी काढला असल्याची माहिती मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी दिली.   मागील दोन महिन्यांपासून राज्यात लॉकडाऊन सुरू असून संचारबंदी करण्यात आली आहे. सद्यस्थितीत लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू असून सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा आदी कार्यक्रम आयोजित करण्यावर मज्जाव घालण्यात आला आहे. दरम्यान लग्न समारंभास काही अटींच्या शर्तीवर ५० व्यक्तींची परवानगी देऊन लग्न करण्यास मुभा देण्यात आली आहे.                  आळंदी हे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असून याठिकाणी श्री. ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आहे. त्यामुळे आळंदीत विवाहबद्ध होण्याची अनेकांची इच्छा असते. त्यातच आळंदीत सुमारे पाचशेहून अधिक मंगल कार्यालये, धर्मशाळा व विवाह हॉल आहेत. दरम्यान ५० व्यक्तींचा सहभाग ठेऊन लग्नसमारंभास परवानगी दिल्याने  आळंदी बाहेरून अनेक वऱ्हाडी शहरात दाखल होऊ लागले. सद्यस्थितीत एका दिवसात किमान अडीच हजारांहून अधिक लोक येऊ लागल्याने कोरोना संसर्गाचा धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.                       यापार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शहरात फक्त स्थानिकांनाच ५० वऱ्हाडी घेऊन विवाह सोहळा संपन्न करता येईल. तालुक्याबाहेरील नागरिकांना शहरात विवाह सोहळा करण्यास परवानगी देण्यात येणार नसल्याचा आदेश प्रांताधिकारी संजय तेली यांनी काढला आहे.

टॅग्स :Alandiआळंदीmarriageलग्नCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस