शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गर्भलिंग निदान करणा-या डॉक्टरांना एक वर्षाची कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 01:27 IST

कायद्यानुसार गर्भलिंग निदान करण्यास प्रतिबंध असताना या कायद्याचे उल्लंघन करणारे हडपसर येथील डॉ. शशिकांत ठकसेन पोटे व डॉ. सुयोग सुभाष थेपडे यांना एक वर्षांची कैद आणि प्रत्येकी ३५ ते ४० हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

पुणे : कायद्यानुसार गर्भलिंग निदान करण्यास प्रतिबंध असताना या कायद्याचे उल्लंघन करणारे हडपसर येथील डॉ. शशिकांत ठकसेनपोटे व डॉ. सुयोग सुभाष थेपडे यांना एक वर्षांची कैद आणि प्रत्येकी ३५ ते ४० हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.डॉ. पोटे यांचे हडपसर येथे चेतन सोनोग्राफी सेंटर आहे. तर हडपसर येथील मंत्री मार्केटसमोर थेपडे सोनोग्राफी सेंटर नावाने डॉ. थेपडे हे सेंटर चालवतात.महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी आपले सहकारी अधिकारी महेंद्र जगताप यांच्यासह २ जून २०११ मध्ये तपासणी केली. यामध्ये गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) अधिनयम १९९४ तरतूदीनुसार गर्भलिंग निदान करण्यास प्रतिबंध असताना येथे गर्भलिंग निदान करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले.फॉर्म ‘एम’ व इतर कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक असताना या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्या. त्यानुसार खटला दाखल करण्यात आला होता.- आतापर्यंत पुणे नगरपालिका, पीसीपीएनडीटी विभागामार्फत ६३ खटले दाखल केले आहेत. त्यापैकी ४० खटले निकाली निघाले असून, २३ खटले विविध न्यायालयात प्रलंबित आहेत. सहा डॉक्टरांना या कायद्यातर्गंत शिक्षा झाली आहे. महापालिकेतर्फे अ‍ॅड. सोमेश्वर वाले यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Crimeगुन्हा