शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

एक पाऊल पुढे.. भाजपाची विधानसभेचीही तयारी सुरू     

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2019 20:23 IST

आगामी काळातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष अगदी कंबर कसून तयारीला लागला आहे...

ठळक मुद्देसंघटनास्तरावर विविध उपक्रम: ३ मार्चला काढणार विजय संकल्प रॅली

पुणे:  आगामी काळातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष अगदी कंबर कसून तयारीला लागला आहे. यात सत्ताधारी असो किंवा विरोधकांसह छोट्या छोट्या पक्षांचा ही देखील तितकाच समावेश आहे. प्रत्येक पक्षाने आपली प्रचाराची वेगवेगळ््या पध्दतीने रणनिती आखली असून मतदारराजाला आपल्याकडे खेचून आणण्याचा अतोनात प्रयत्न देखील सुरु केला आबे. मग यात सत्ताधारी भाजपा मागे कसा राहील. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या पक्षाने लोकसभेसह विधानसभेची सुध्दा तयारी एकाबाजूने सुरु केली असल्याचे निदर्शनास आले आहे. या वेगवेगळ्या उपक्रमांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणाही तयार केली आहे. प्रमुखाने कार्यक्रमांसंबधीचे अहवाल, छायाचित्र आपापल्या वरिष्ठ शाखेकडे पाठवायची आहेत. वरिष्ठांनी ते राज्य शाखेकडे व राज्य शाखेने केंद्रीय कार्यालयाकडे अशी रचना करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा हे स्वत: या सर्व उपक्रमांवर लक्ष ठेवून आहेत. पुण्यातही ३ मार्चला विजय संकल्प रॅली निघणार असून त्याची जोरदार तयारी पक्ष कार्यालयात सुरू आहे. पुण्यातील सर्व म्हणजे आठही विधानसभा मतदारसंघात भाजपाचेच आमदार आहेत, त्यामुळे ही रॅली भव्य निघावी यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते कष्ट घेत आहेत.  ------------------------प्रचारात एकत्र, पक्ष विस्तारात नाही शिवसेनेबरोबरची युती विधानसभेसाठीही आहे, मग त्यांना विश्वासात न घेता भाजपा अशी स्वतंत्रपणे रॅलीची तयारी का करत आहे अशी विचारणा केली असता भाजपाच्या काही स्थानिक कार्यकर्त्यांनी, ह्ययुती असली तरी हा पक्षविस्ताराचा कार्यक्रम आहे व तो तसा करण्याचा अधिकार दोन्ही पक्षांना आहे, असे मत व्यक्त केले. प्रचारात मात्र आम्ही एकत्र असू असे या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाElectionनिवडणूक