शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल १७ वेळा '' त्यांनी '' निवडला खासदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 19:28 IST

पारतंत्र्यात असताना गांधीजींच्या विचारांशी सहमत असलेल्या कडपा यांनी स्वातंत्र्य चळवळीतही सहभाग घेतला. स्वातंत्र्यानंतर देशाने लोकशाहीचा स्वीकार केला...

ठळक मुद्देपहिल्या निवडणुकीपासून मतदान : वाकी बुद्रुक येथील वृद्धाने केला लोकशाही उत्सव साजरा लोकशाही तत्त्व आणि मूल्य जर टिकवायचे असेल तर मतदान केलेच पाहिजे असल्याचे मत

राजगुरूनगर (वाकी बुद्रुक) : भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात गांधी विचारांचा आदर करत आधी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. त्यानंतर स्वतंत्र भारतात निवडणुका सुरू झाल्यापासून तब्बल १७ वेळा लोकशाही प्रक्रियेत सहभागी होत त्यांनी खासदार निवडले. वाकी बुद्रुक येथील ९८ वर्षीय सखाराम गोपाळ  कडपा असे या वृद्धाचे नाव असून आजही लोकशाही प्रक्रियेवर विश्वास असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. वाकी बुद्रुक येथील संतोषनगर येथील रहिवासी असलेले सखाराम कडपा यांनी स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीपासून मतदानाचा हक्क बजावला आहे. पारतंत्र्यात असताना गांधीजींच्या विचारांशी सहमत असलेल्या कडपा यांनी स्वातंत्र्य चळवळीतही सहभाग घेतला. स्वातंत्र्यानंतर देशाने लोकशाहीचा स्वीकार केला. लोकशाहीत देशांची सर्वोच्च संस्था असलेल्या लोकसभेत चांगले प्रतिनिधी जावे, यासाठी मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. या हेतूने त्यांनी आतापर्यंत सर्वच निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे. लोकशाही तत्त्व आणि मूल्य जर टिकवायचे असेल तर प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे, असे ते म्हणाले. सुरुवातीला मतदानाचा उत्साह काही निराळा असायचा. कार्यकर्ते स्वखुषीने दारोदार फिरून मतदान जागृतीसाठी प्रयत्न करायचे. मात्र, बदलत्या युगात ही पूर्वीसारखे कार्यकर्ते राहिले नाहीत, अशी खंत व्यक्त करीत आजची निवडणूक प्रक्रियाही बदलली असल्याचे ते म्हणाले. .. 

टॅग्स :KhedखेडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारणVotingमतदान