शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

फुकट्या प्रवाशांकडून एक कोटी वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 18:50 IST

मध्य रेल्वेच्या १५ हजार ७२७ विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करून त्यांना १ कोटी ६ लाख १७ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.

ठळक मुद्देतपासणी मोहीम कडक करण्यात आल्याने कारवाईत १६ टक्क्यांनी वाढ

पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातर्फे विविध मार्गांवर राबविण्यात आलेल्या तिकीट तपासणी मोहिमेमध्ये एप्रिल महिन्यात १५ हजार ७२७ फुकट्या प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून सुमारे १ कोटी सहा लाख रुपये दंड  वसूल करण्यात आला.विभागाकडून पुणे-मुळवली, पुणे-बारामती, पुणे-मिरज आणि मिरज-कोल्हापूर मार्गावर तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. एप्रिल महिन्यात एकुण ३६ हजार २६९ जणांवर कारवाई करून आली. त्यांच्याकडून एकुण २ कोटी ४ लाख ४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यापैकी १५ हजार ७२७ विनातिकीट प्रवासी असून त्यांना १ कोटी ६ लाख १७ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. मागील वर्षी एप्रिल महिन्यात ३० हजार प्रकरणांमध्ये एकुण १ कोटी ७५ लाख ६६ हजार दंड करण्यात आला होता. तपासणी मोहीम कडक करण्यात आल्याने कारवाईत १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही कारवाई रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर व अतिरिक्त व्यवस्थापक प्रफुल्ल चंद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांनी राबविली. रेल्वे प्रशासनाकडून नियमितपणे तिकीट तपासणी मोहिम राबविली जात असल्याने प्रवाशांना तिकीट घेऊनच यात्रा करीत कारवाई टाळावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.-------

टॅग्स :PuneपुणेRailway Passengerरेल्वे प्रवासी