शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

पुण्यातल्या हॉटस्पॉट गावांचा आकडा १०० च्या घरात; दोन आठवड्यात वाढली संख्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 22:20 IST

१० नगर पालिका रेडझोनमध्ये, जिल्ह्यातील कंटेंटमेंट झोनची संख्याही वाढतीच

पुणे: जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यापासून कोरोनाबधितांचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे हॉटस्पॉट गावांसोबत कंटेंटमेंटझोनची संख्या वाढली आहे. १५ दिवसांपुर्वी केवळ 50 गावे हॉटस्पॉट होती. ती वाढून आता १०० च्या घरात पोहचली आहे. हा वाढता आकडा चिंताजनक असल्याने नागरिकांनी मी जबाबदार ही मोहीम खऱ्या अर्थाने राबवण्याची गरज आहे. जिल्ह्यात नव्या वर्षाच्या सुरवातीला कोरोना प्रसाराचा वेग आटोक्यात आला होता. मात्र, फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचा वेग जास्त झाला. गेल्या आठवड्यापासून तर गेल्या वर्षीप्रमाणेच ५ हजारांच्या पुढे बाधित रुग सापडू लागले. जिल्ह्यातील अनेक कोरोनामुक्त गवे तसेच ज्या गावांनी कोरोनाला वेशीवर रोखले त्या गावातही कोरोना रुग सापडायला लागले. यामुळे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पुन्हा कंटेंटमेंट झोन आणि हॉटस्पॉट गावांची यादी बनवायला सुरवात केली. जिल्ह्यात १५ दिवसांपूर्वी केवळ १०पेक्षा जास्त बाधित रुग असलेली 50 हॉटस्पॉट गावे होती. मात्र, ती वाढून आता १०० राच्या घरात गेली आहे. १४ नगर परिषदांपैकी १० नागरपरिषदा या रेडझोन मध्ये आहेत. सर्वाधिक रुग हे बारामती नगरपालिकेत आहेत. बाराममतीत एकूण रुग्ण हे 4 हजार 431 आहेत. तर सक्रिय रुग्ण हे ३४३ आहेत. त्या खालोखाल तळेगाव नगरपालिका आणि सासवड नगर पालिकेत सर्वाधिक रुग्ण आहेत. तर खेड, हवेली, जुन्नर, दौंड तालुक्यात सर्वाधिक हॉटस्पॉट गावांची संख्या आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढता आहे. यामुळे प्रशासनाला कठोर उपाय योजना करावा लागणार आहे. 

जिल्ह्याचा मृत्युदर 2.15 तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  92.31 टक्केजिल्ह्यात रुग्णवाढीचा वेग जास्त आहे. रुग्ण वाढीचा आकडा चिंताजनक असला तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक आहे. 92.31 टक्के रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. तर 2.15 टक्के मृत्युदर आहे. प्रश्नासातर्फे जरी कडक निर्बंध असले तरी ते पाळण्याची जबाबदारी ही नागरिकांवर आहे. 

जिल्ह्यात 1 हजार 535 कंटेंटमेंट झोनवाढत्या रुग्णामुळे कंटेंटमेंट झोन तयार करण्यात आले आहेत. त्यात ग्रामीण भागात 1 हजार 195, तर 14 नगरपरिषदेच्या परिसरात 325, आणि तीन कटक मंडळात 15 असे 1 हजार 535 कंटेंटमेंट झोन प्रशासनाने तयार करण्यात आले आहे.

राज्यात 45 लाख 91 हजार 401 जणांचे लसीकरणसंपूर्ण राज्यात लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. राज्यात सोमवारी (दि 22) 5 हजार 121 सत्रात लसीकरण मोहीम राबविण्यात आली. सोमवारी 2 लाख 76 हजार 354 नागरिकांना लसीकरण करण्यात आले. त्या पैकी 1 लोक 90 घर 420 नागरिकांना कोविशीलड  लस तर 95 हजार 923 नागरिकांना कोव्हेक्सींन लस देण्यात आली आहे. 

जिल्ह्यात लसीकरण मोहीम वेगातवाढत्या कोरोना बधितांची संख्या लक्षात घेता आरोग्य विभागाने जिल्ह्यात लसीकरणाच्या वेग वाढवण्यात आला आहे. जास्तीत जास्त नागरिकांना लस देण्याचा आमचा पर्यंत आहे. त्यानुसार लस उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. - आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी