शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील निर्बंध आता तरी शिथील करा; पालकमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 21:58 IST

ग्रामीण भागातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने आमदार दिलीप मोहिते, सुनिल शेळके यांनी निर्बंध शिथिल करण्याची आक्रमक मागणी...

पुणे : रुग्ण संख्या कमी झाल्याने पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहरात त्वरीत निर्बंध शिथिल केले. शासनाच्या नियमानुसार ग्रामीण भागात तिस-या स्तरापर्यंत निर्बंध शिथिल करणे आवश्यक होते. पण आठ दिवस झाले तरी ग्रामीण भागातील निर्बंध कायम आहेत. आता किमान या आठवड्यात तरी ग्रामीण भागातील निर्बंध शिथिल करा,अशी मागणी खेडचे आमदार दिलीप मोहिते आणि सुनिल शेळके यांनी केली.

यावर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार म्हणाले मी दोन दिवसांची रुग्ण संख्या लक्षात घेऊन निर्णय घेईल व तसे आदेश जिल्हाधिकारी यांना देईल. पण ग्रामीण भागात सध्या तरी कोणतेही बदल होणार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. 

जिल्हा प्रशासनाने बैठकीत चालू आठवड्यात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील रुग्ण संख्या, पाॅझिटिव्ह दर आणि त्यानुसार निर्बंधस्तर काय असेल असे स्पष्ट केले. यामध्ये पुणे शहराचा पाॅझिटिव्ह दर पाच टक्क्या पेक्षा कमी म्हणजे  ४.८ टक्के निर्बंधस्तर एक, पिंपरी-चिंचवड शहराचा पाॅझिटिव्ह दर ५.१ टक्के म्हणजे निर्बंधस्तर तीन व ग्रामीण भागाचा पाॅझिटिव्ह दर ८.५ टक्के म्हणजे निर्बंधस्तर तीन झाला आहे. ग्रामीण भागात गेल्या आठ दिवसांपासून दहा टक्क्यापेक्षा पाॅझिटिव्ह दर कमी झाला असताना आजही चौथ्या स्तराचेच निर्बंध लागू आहेत. मोहिते यांनी सांगितले ग्रामीण भागात दुपारी २ पर्यंत दुकाने सुरू असल्याने प्रचंड गर्दी होते. तर राजगुरुनगर शहरामध्ये तर सकाळी ११ पर्यंत दुकाने सुरू आहेत. आता या आठवड्यात तरी निर्बंध शिथिल करा. पण ग्रामीण भागात निर्बंध शिथिल होण्यासाठी आणखी एक आठवडा थांबा असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारणcorona virusकोरोना वायरस बातम्या