शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आता बस्स...! पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला! आमदार सुनील शेळके यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 08:15 IST

आ. शेळके दम देतात, आजच्या सभेला जाऊ नका म्हणून त्यांनी अनेकांना फोन केला, असे माजी राज्यमंत्री मदन बाफना यांनी भाषणात सांगितले. त्यावरून शरद पवार यांनी शेळके यांना खडे बोल सुनावले. भाजप आज वॉशिंग मशीन झाली आहे, असा आरोपही केला. 

लोणावळा : ‘अरे, तू आमदार कोणामुळे झाला? तुझ्या सभेला कोण आले होते? त्यावेळी पक्षाचा जुना अध्यक्ष कोण होता? तुझ्या फॉर्म व चिन्हासाठी नेत्यांची सही लागते, ती माझी आहे. ज्या पक्षाचे कार्यकर्ते तुला निवडून आणण्यासाठी राबले, त्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना आज तू दमदाटी करतोस? सभेला जाऊ नका म्हणून सांगतोस? एकदा दम दिलास, आता बस्स...! पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला. मी त्या रस्त्याने जात नाही. मात्र, कोणी त्या मार्गाने जाण्याची परिस्थिती निर्माण केली तर सोडत नाही,’ अशा शब्दांत शरद पवार यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांना सुनावले. 

आ. शेळके दम देतात, आजच्या सभेला जाऊ नका म्हणून त्यांनी अनेकांना फोन केला, असे माजी राज्यमंत्री मदन बाफना यांनी भाषणात सांगितले. त्यावरून शरद पवार यांनी शेळके यांना खडे बोल सुनावले. भाजप आज वॉशिंग मशीन झाली आहे, असा आरोपही केला. 

पवारांनी धमकी देणे अयोग्य : फडणवीसमावळचे आमदार सुनील शेळके यांनी कार्यकर्त्यांना कथित दमदाटी केली म्हणून शरद पवार यांनी एकदा दमदाटी केली हे ठीक आहे; पण पुन्हा दमदाटी केलीस तर याद राख,  शरद पवार म्हणतात मला, असे पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने म्हणणे योग्य वाटत नाही. त्यांच्यासारख्या नेत्याने धमकी देणे अयोग्य वाटते. पवार आमदारांना धमक्या द्यायला लागले तर त्यांचा स्तर खाली येईल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारmavalमावळlonavalaलोणावळा