शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

आजकाल पुरस्कार आणि सन्मान देवघेवीचे विषय : डॉ. आनंदप्रकाश दीक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 16:49 IST

‘आता माझी ही अवस्था मानधन स्वीकारण्याची नाही, देण्याची आहे.

ठळक मुद्देडॉ. आनंदप्रकाश दीक्षित यांना  ‘डॉ. विजया स्मृती जीवनगौरव सन्मान’ प्रदान

पुणे : मी आजही विद्यार्थी आहे आणि आपण नेहमी याच भूमिकेत असायला हवे. अध्यापक तोच असतो, जो नेहमी अध्ययन करीत असतो. माझी या सन्मानासाठी निवड होणे यात मला विशेष आनंद आहे. कारण आजकाल पुरस्कार आणि सन्मान देवघेवीचे विषय झाले आहेत, ही भावना आहे, 95 वर्षांच्या डॉ. आनंदप्रकाश दीक्षित यांची.शब्दसृष्टि या भारतीय साहित्य, कला व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. आनंदप्रकाश दीक्षित यांना  ‘डॉ. विजया स्मृती जीवनगौरव सन्मान’ प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अकरा हजार रूपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राम ताकवले, डॉ. रामजी तिवारी तसेच प्रतिष्ठानचे संस्थापक प्रा. डॉ मनोहर, डॉ. गजानन चव्हाण उपस्थित होते. यावेळी हिंदी-मराठी द्वैभाषिक पत्रिका  ‘शब्दसृष्टि’च्या मीडिया विशेषकांचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. दीक्षित यांनी  ‘आता माझी ही अवस्था मानधन स्वीकारण्याची नाही, देण्याची आहे. ही रक्कम संस्थेने सहयोग राशी म्हणून स्वीकारावी असे सांगितले. डॉ. राम तिवारी म्हणाले, डॉ. दीक्षित माझेही गुरू आहेत. त्यांच्याबददल मी काय बोलावे? ज्याप्रमाणे नदीतील जल घेऊन त्याचेच अर्घ्य  त्याला व सूर्याला अर्पण करतात, तशीच माझी काहीशी भावना आहे. त्यांच्याकडून प्राप्त ज्ञानामुळेच मी येथे व्यक्त होऊ शकत आहे. डॉ. राम ताकवले म्हणाले, मीडियाचा वापर फक्त सूचना, मनोरंजन यापुरताच मर्यादित नसून, याद्वारे उत्पादन व रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. विचार व कल्पनांसाठी यात भरपूर वाव आहे. याचा विवेकपूर्ण विचार झाला पाहिजे. अध्यक्षीय भाषणात बोलताना डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी 95 व्या वर्षी सुद्धा कार्यरत राहाणारे डॉ. दीक्षित हे आमच्यासाठी प्रेरणास्त्रोत असल्याचे त्यांनी सांगितले.मीडिया विशेषंकाचे अतिथी संपादक डॉ. सुनील देवधर यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य मुकुंद आंधळकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. अनिल गायकवाड यांनी आभार मानले.----------------------------------------------------------------------------------------------------------

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्यhindiहिंदी