शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
4
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
5
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
6
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
7
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
8
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
9
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
10
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
11
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
12
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
13
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
14
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
15
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
16
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
17
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
18
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
19
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
20
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर

पुण्यात तब्बल २३ जणांपेक्षा  भारी पडले होते नोटाचे व्होट !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 11:00 PM

पुणे लोकसभा मतदारसंघात २०१४ मध्ये २९ उमेदवार नशीब आजमावत होते़. मात्र, त्यातील तब्बल २३ उमेदवारांना नोटापेक्षा कमी मते मिळाली़.

ठळक मुद्देयंदा ३१ उमेदवार रिंगणात आहेत़ त्यापैकी किती जणांना नोटापेक्षा कमी मते मिळतात़ ते पाहणे उत्सुकतेचं

पुणे : पुणेलोकसभा मतदारसंघात २०१४ मध्ये २९ उमेदवार नशीब आजमावत होते़. मात्र, त्यातील तब्बल २३ उमेदवारांना नोटापेक्षा कमी मते मिळाली़. पुणे लोकसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत नोटा ला ६ हजार ४३८ मते मिळाली होती़ नोटा पेक्षा २३ अपक्षांना कमी मते मिळाली असून त्या सर्वांना मिळून एकूण १८ हजार ५४८ मते मिळाली होती़. या निवडणुकीत तिसºया क्रमांकाची मते मनसेचे दीपक पायगुडे यांना ९३ हजार ५०२ मते मिळाली होती़ त्यापाठोपाठ आप चे उमेदवार सुभाष वारे यांना २८ हजार ६५७ मते मिळाली होती़. बसपचे इम्तीयाज पिरजादे यांना १४ हजार ७२७ मते, तसेच अपक्ष अरुण भाटिया यांना ७ हजार २२२ मते मिळाली होती़. अपक्ष उमेदवारांपैकी फक्त ७ जणांना चार आकडी संख्या गाठता आली होती़. यंदा ३१ उमेदवार रिंगणात आहेत़ त्यापैकी किती जणांना नोटापेक्षा कमी मते मिळतात़ ते पाहावे लागेल़. ़़़़़़़़़़़मते दोन प्रमुख उमेदवारांना गेल्या निवडणुकीत मिळाली होती. भाजपचे अनिल शिरोळे यांना ५, ६९, ८२५ तर काँग्रेसचे डॉ़ विश्वजित कदम यांना २,५४,५६मते मिळाली़. 

टॅग्स :Puneपुणेlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक