शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

बंड गार्डन अार्ट प्लाझा कलाकारांच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 18:53 IST

पुण्यातील एेतिहासिक बंड गार्डन पुलावर अार्ट प्लाझा सुरु हाेऊन दाेन वर्ष हाेत अाली असली तरी या अार्ट प्लाझाला नगण्य प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र अाहे. मे 2016 पासून केवळ 3 ते 4 कार्यक्रम या ठिकाणी झाले अाहेत.

ठळक मुद्देअार्ट प्लाझाला मिळताेय नगण्य प्रतिसाददाेन वर्षात झाले केवळ तीन ते चार कार्यक्रम

पुणे : एेतिहासिक बंड गार्डन पूल वाहतूकीस बंद करण्यात अाल्यानंतर त्याचे रुपांतर जागतिक दर्जाच्या अार्ट प्लाझा मध्ये करण्यात अाले. या माध्यमातून कलाकारांना एक नवीन व्यासपीठ तयार हाेईल तसेच नवनवीन कलांना प्राेत्साहन मिळेल अशी अपेक्षा हाेती. परंतु चित्र पुरते उलटे असून या अार्ट प्लाझाकडे कलाकारांनी पाठ फिरवली अाहे. या अार्ट प्लाझाचे उद्घाटन मे 2016 ला झाले हाेते. तेव्हापासून अात्तापर्यंत केवळ तीन ते चार कार्यक्रम इथे झाले असल्याची माहिती पुणे महानगर पालिकेच्या पुरातत्त्व विभागाच्या प्रमुख हर्षदा शिंदे यांनी दिली.     पुण्यातील बंड गार्डन पुलाचे एेतिहासिक महत्त्व आहे. इंग्रजांच्या काळात ताे बांधण्यात अाला हाेता. हा पूल वाहतूकीस धाेकादायक झाल्याने ताे बंद करण्यात अाला. त्यानंतर या ठिकाणी वाकिंग तसेच अार्ट प्लाझाची निर्मिती करण्यात अाली. पाश्चिमात्य देशांमध्ये असणाऱ्या अार्ट प्लाझांप्रमाणे याची रचना करण्यात अाली अाहे. चित्रकअरांची प्रदर्शने, गाण्यांची कान्सर्टस, एकपात्री कार्यक्रम, पथनाट्ये असे विविध कलाप्रकार या ठिकाणी सादर करता येऊ शकतात. पुलावर हा प्लाझा असल्याने याला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले अाहे. मात्र हा प्लाझा सुरु झाल्यापासून याला नगण्य असा प्रतिसाद लाभत अाहे. मे 2016 पासून केवळ तीन ते चार कार्यक्रम या ठिकाणी झाले अाहेत. एकीकडे परदेशात कलेसाठी निर्माण केलेल्या जागांची अापणी गाेडवी गात असताना अापल्याकडे त्या ताेडिच्या तयार केलेल्या जागेला कलाकारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र अाहे. 

    कलाकारांमध्ये तसेच नागरिकांमध्ये या अार्ट प्लाझा बद्दल जागृती नसल्याचे हर्षदा शिंदे यांनी सांगितले. तसेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप ऊन असल्याने कलाकार या अार्ट प्लाझाकडे पाठ फिरवत असल्याचे त्या म्हणतात. हि कारणे असली तरी पार्कींग तसेच मुख्य शहरापासून हे ठिकाण थाेडे लांब असल्याने याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे कलाकारांचे म्हणणे अाहे. 

टॅग्स :Puneपुणेcultureसांस्कृतिकpaintingचित्रकला