शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नाे मंदिर नाे वाेट्स ; शिवाजीनगर न्यायालयाच्या भिंतींवर अज्ञातांची पाेस्टरबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 16:55 IST

शिवाजीनगर न्यायालयाच्या भिंतींवर अज्ञातांकडून पाेस्टर लावत राम मंदिराप्रकरणी थेट पंतप्रधान माेदींना लक्ष करण्यात अाले अाहे.

पुणेराम मंदिराचा मुद्दा अाता थेट पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयापर्यंत येऊन पाेहचला अाहे. शिवाजीनगर न्यायालयाच्या भिंतींवर अज्ञातांकडून पाेस्टर लावत राम मंदिराप्रकरणी थेट पंतप्रधान नरेंद्र माेदींना लक्ष करण्यात अाले अाहे. हॅशटॅग नाे मंदिर नाे वाेट्स असे एका पाेस्टरवर लिहीत थेट पंतप्रधानांना अाव्हान करण्यात अाले अाहे. 

    राम मंदिराचा प्रश्न हा बाबरी मशिद पाडली तेव्हा पासून म्हणजेच 1992 पासून न्यायप्रविष्ट प्रश्न अाहे. निवडणुकींच्या ताेंडावर वेळाेवेळी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन राजकारण करण्यात येत अाहे. राम मंदिराच्या उभारणीबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेना अाग्रही असताना अाता अज्ञातांनी पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या भिंतींवर पाेस्टरबाजी करत थेट माेदींना अावाहन केले अाहे. राम मंदिर न बांधल्यास माेदींना मत देणार नाही, असा मजकूर या पाेस्टर वर छापण्यात अाला अाहे. तसेच 2019 च्या अाधी कायदा करुन राम मंदिर बांधण्याचे अावाहन यात करण्यात अाले अाहे. ही पाेस्टर इंग्रजी मध्ये असून अाज दिवसभर न्यायालयात ही पाेस्टर्स चर्चेचा विषय झाली अाहेत.

      2019 च्या निवडणुका जवळ असल्याने राम मंदिराचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला जात अाहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी जानेवारी २०१९ पर्यंत पुढे ढकलली आहे. अयोध्येत योगी आदित्यनाथ राम मंदिर किंवा रामाचा पुतळा याबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राम मंदिराचा मुद्दा अाता पुण्यापर्यंत पाेहचल्याचे चित्र अाहे. 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयNarendra Modiनरेंद्र मोदीRam Mandirराम मंदिर