शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
3
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
4
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
5
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
6
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
7
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
8
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
9
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
10
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
11
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
12
जामीन अर्जाविरोधात अर्ज करण्याचा प्रश्नच येत नाही; खालिद, शार्जिलवरून कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारले
13
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
14
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
15
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
16
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
17
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
18
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
19
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
20
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!

पुढच्या वर्षी जुन्नर तालुका राज्यात आदर्श ठरेल - शरद सोनवणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 00:26 IST

जुन्नर तालुक्यातील रस्त्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ७८४ कोटी रुपये मंजूर झाले असून, मे २०१९ पर्यंत तालुक्यातील सर्व रस्ते पूर्ण झालेले असतील.

नारायणगाव -  जुन्नर तालुक्यातील रस्त्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ७८४ कोटी रुपये मंजूर झाले असून, मे २०१९ पर्यंत तालुक्यातील सर्व रस्ते पूर्ण झालेले असतील. त्या वेळी जुन्नर तालुका राज्यातील आदर्श तालुका म्हणून समोर येईल, असे प्रतिपादन जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी वारुळवाडी येथे दिली.वारुळवाडी ग्रामपंचायत येथे ३ कोटी रुपयांतून बांधण्यात येणाऱ्या ग्रामसचिवालयाचे भूमिपूजन सोनवणे यांच्या हस्ते झाले. या वेळी तीस लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणाºया पशुवैद्यकीय दवाखान्याचे भूमिपूजन आणि भिकाजी दगडू फुलसुंदर यांच्या स्मरणार्थ फुलसुंदर व भागेश्वर देवस्थान, मुक्ताई देवस्थान यांंच्याकडून पाच लाख ५१ हजार रुपयांच्या वैकुंठरथाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आशाताई बुचके, युवानेते अमित बेनके, उपजिल्हाधिकारी व जुन्नर तालुक्याचे भूमिपुत्र सुनील थोरवे, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, संतोषनाना खैरे, दिलीप गांजाळे, मंगेश काकडे, अर्चना माळवदकर, रमेश खुडे, एम. डी़ भुजबळ, नारायणगावचे सरपंच योगेश (बाबू) पाटे, उपसरपंच संतोष दांगट, सुजित खैरे, संजय वारुळे, जालिंदर कोल्हे, आशिष फुलसुंदर, वारुळवाडीचे सरपंच ज्योत्स्ना फुलसुंदर, उपसरपंच सचिन वारुळे, माजी सरपंच आत्माराम संते, बबन काळे, सुनील ढवळे, सुलोचना काळे, अनिल खैरे, उषा खैरे, ग्रा़ सदस्य विपुल फुलसुंदर, राजेंद्र मेहेर, जंगल कोल्हे, परशुराम वारुळे, भाग्यश्री पाटे, खुशाल काळे, वर्षा वºहाडी, माया डोंगरे, सविता पारधी, मनाबाई भालेराव, जयश्री बनकर, सुनीता बटाव, अंजली संते, ईश्वर अडसरे, दशरथ जाधव, शाखा अभियंता आर. जी. होडगे, विद्याधर मुळूक, रज्जाक कुरेशी, डॉ़ संजय कुमकर आदी उपस्थित होते. आशाताई बुचके, माऊली खंडागळे, संतोषनाना खैरे, जंगल कोल्हे आदींनी विचार व्यक्त केले़ सुनील मेहेर यांनी सूत्रसंचालन केले.वारुळवाडी व नारायणगावच्या विकासासाठी सर्व पक्षाची नेतेमंडळी एकत्रित आहोत. ग्रामसचिवालयासाठी आमदार फंडातून २० लाख रुपये देण्यात आलेले आहेत़ वारुळवाडी-सावरगाव रस्त्याचे काम लवकरच सुरू करण्यात येईल. जुन्नर तालुका विकासकामांत मागे राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली़- शरद सोनवणे, आमदार

टॅग्स :Puneपुणे