मुळशी तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:14 AM2021-02-17T04:14:04+5:302021-02-17T04:14:04+5:30

या वेळी शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, समाजभूषण शांताराम महाराज निम्हण, मृदंगमणी पांडुरंग दातार, डॉक्टर दिलीप मुरकुटे , शशिकांत दर्शने, ...

Newly elected Sarpanch and Deputy Sarpanch of Mulshi taluka felicitated | मुळशी तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार

मुळशी तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार

googlenewsNext

या वेळी शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, समाजभूषण शांताराम महाराज निम्हण, मृदंगमणी पांडुरंग दातार, डॉक्टर दिलीप मुरकुटे , शशिकांत दर्शने, नगरसेवक बाबूराव चांदेरे, नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, ज्ञानेश्वर तापकीर, रामदास विधाते, विजय विधाते, अशोक मुरकुटे, अॅड. पांडुरंग थोरवे, अॅड. दिलीप शेलार, स्वाती ढमाले ,अॅड. सुदाम मुरकुटे , राजेंद्र धनकुडे , राम गायकवाड, राजेंद्र मुरकुटे, सरपंच गणेश जांभुळकर, बबनराव चाकणकर, गणेश कळमकर , अतुल अवचट, प्रल्हाद सायकर आदी उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष शशिकांत दर्शने यांचा सपत्नीक विशेष सत्कार करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समिती मुळशीच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल राम गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट बाहेरच्या नवीन विश्वस्तांचा सत्कार या वेळी करण्यात आला.

हिंजवडी सरपंच गणेश जांभुळकर, उपसरपंच मनीषा फुलावडे, कासारअंबोली सरपंच सचिन धुमाळ, उपसरपंच स्वप्नील शिंदे, नांदे गाव सरपंच सारिका विठ्ठल रानवडे, अंबडवेट सरपंच संतोष ओव्हाळ, भूकुम उपसरपंच सचिन आंग्रे, शंकरराव सायकर, सागर ताम्हाणे, सुनीता धनकुडे, नितीन कळमकर, अर्जुन शिंदे ,अर्जुन ननावरे ,जंगल रणवरे आदी मान्यवरांचा या वेळी सत्कार करण्यात आला.

Web Title: Newly elected Sarpanch and Deputy Sarpanch of Mulshi taluka felicitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.