शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील वात्सल्य रुग्णालयातील इन्क्युबेटरमध्ये भाजल्यानं नवजात बाळाचा मृत्यू   

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 13:34 IST

पुणे शहरातील वात्सल्य मॅटर्निटी होम येथे इन्क्युबेटरमध्ये भाजल्यानं नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे.  तापमान प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे इन्क्युबेटरनं पेट घेतला व या घटनेत हे नवजात बाळ 95 टक्के भाजलं होतं.

पुणे, दि. 27 - पुणे शहरातील वात्सल्य मॅटर्निटी होम येथे इन्क्युबेटरमध्ये भाजल्यानं नवजात बाळाचा मृत्यू झाला आहे. तापमान प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे इन्क्युबेटरनं पेट घेतला व या घटनेत हे नवजात बाळ 95 टक्के भाजलं. पुण्यातील बुधवार पेठेतील वात्सल्य मॅटर्निटी होममध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नेमकी काय आहे घटना ?विजयेंद्र आणि स्वाती कदम या दाम्पत्याला मुलगी झाली. स्वाती यांचं सिझर झाल्यानंतर बाळाला श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं बाळाला इन्क्युबेटरमध्ये ठेवण्यात आले होते. यावेळी तापमान प्रमाणाबाहेर वाढवल्यानं इन्क्युबेटरनं पेट घेतला. या घटनेत नवजात बाळ 95 टक्के भाजलं. मंगळवारी (26 सप्टेंबर ) सकाळी ही घटना घडली होती. दरम्यान, यावेळी इन्क्युबेटरनं पेट घेतल्यानंतर स्फोटासारखा आवाज येऊन मशिनमधून धूर आल्याचा दावाही कदम कुटुंबीयांनी केला आहे. शॉर्ट सर्किटमुळे इन्क्युबेटर ओव्हरहिट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  

दरम्यान, वात्सल्य हॉस्पिटलचे गायनॅकॉलिजस्ट गौरव चोपडे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कलम 287 (मशिनरीबाबत हलगर्जी) आणि 338 (इतरांच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षेला धोका पोहचवणारं विघातक कृत्य) अंतर्गत गुन्हा मंगळवारी दाखल करण्यात आला.   

टॅग्स :hospitalहॉस्पिटल