शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या म्हाडा लॉटरीसाठी अर्ज केलाय? नवी तारीख आली, एका क्लिकवर सगळी माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 18:31 IST

Pune Mhada Lottery new Date: १० ऑक्टोबर रोजी सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई : म्हाडाच्यापुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी - चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील ६ हजार २९४ घरांच्या विक्रीकरिता आयोजित सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याकरिता १० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नवीन वेळापत्रकानुसार पुणे मंडळाच्या कार्यालयात ७  जानेवारी रोजी सकाळी १० वाजता सोडत काढली जाईल.

१० ऑक्टोबर रोजी सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली. नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार व सुविधा मिळावी यासाठी सोडतीकरिता मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन वेळापत्रकानुसार १० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ पर्यंत अर्जदारांना ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे.

१० डिसेंबर रोजी रात्री ११.५९ पर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. १२ डिसेंबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अनामत रक्कमेची स्वीकृती केली जाईल. १३ डिसेंबर रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेत आर टी जी एस / एन ई एफ टी द्वारे अनामत रकमेचा भरणा करता येईल.प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत https://lottery.mhada.gov.in  या वेबसाइटवरुन  सहभाग घ्यावा. तसेच इतर योजनांकरिता   https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवरून सहभाग घ्यावा. 

  • प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत २३४० घरे 
  • म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत ९३ घरे 
  • प्रधानमंत्री आवास योजनेत ४१८ घरे 
  • २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत ३३१२ घरे 
  • १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेत १३१ घरे

 

टॅग्स :mhadaम्हाडाPuneपुणे