शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
4
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
5
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
6
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
7
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
8
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
9
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
10
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
11
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
12
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
13
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
14
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
15
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
16
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
17
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
18
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
19
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
20
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका

नवीन कॉलेजचे प्रस्ताव डिसेंबरमध्ये

By admin | Updated: November 2, 2015 01:06 IST

गेल्या दोन वर्षांपासून राज्यात एकाही नवीन महाविद्यालयास मान्यता देण्यात आली नाही. त्यामुळे राज्याचे उच्च शिक्षण खुंटले आहे

पुणे : गेल्या दोन वर्षांपासून राज्यात एकाही नवीन महाविद्यालयास मान्यता देण्यात आली नाही. त्यामुळे राज्याचे उच्च शिक्षण खुंटले आहे, अशी टीका शिक्षणक्षेत्रातून केली जात आहे. मात्र, येत्या डिसेंबर महिन्यात शासनाकडून नवीन कॉलेजचे प्रस्ताव स्वीकारले जातील, असा निर्णय जेबीव्हीसीच्या बैठकीत झाला.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने राज्याच्या शैक्षणिक आराखड्याचा अहवाल शासनास सादर केला. या अहवालानुसार विद्यापीठांचा बृहत्आराखडा तयार केला जाणार आहे. त्यानंतर येत्या १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत विद्यापीठांकडून नवीन महाविद्यालयांचे प्रस्ताव स्वीकारले जातील, असे सूत्रांनी सांगितले.उच्च शिक्षणाशी निगडित असणारे अनेक प्रश्न शासनदरबारी प्रलंबित आहेत. मात्र, शासनाकडून हे प्रश्न सोडविण्याबाबत विलंब होत आहे. राज्याचे उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी, विद्यापीठांना तत्काळ नवीन महाविद्यालयांचे प्रस्ताव स्वीकारण्याचे आदेश दिले जातील, अशी घोषणा सुमारे महिनाभरापूर्वी केली होती. मात्र, त्या दृष्टीने झटपट कार्यवाही झाली नाहीत. परंतु, उशिरा का होईना नवीन महाविद्यालयांच्या मान्यतेची प्रक्रिया सुरू करावी, अशी अपेक्षा संस्थाचालकांकडून व्यक्त केली जात आहे.