शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

नव्या इमारतीत ‘कार्यालय प्रवेश’ साठी आॅगस्ट उजाडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 21:04 IST

इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर पुढील सर्वसाधारण सभा नव्या सभागृहात घेण्यात येईल, असा ठाम विश्वास पदाधिका-यांनी व्यक्त केला होता. मात्र.....

ठळक मुद्देउद्घाटन झाले आता पुन्हा अंतर्गत कामांना सुरुवातकामे पूर्ण करण्यासाठी सव्वा ते दीड महिन्यांचा अवधी

पुणे : उपराष्ट्रपतींच्या हस्ते अत्यंत घाईत उद्घाटन आटोपलेल्या महापालिकेच्या नव्या इमारतीत पदाधिका-यांच्या ‘कार्यालय प्रवेश’ साठी थेट आॅगस्ट, सप्टेंबर उजाडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उद्घाटन झालेल्या सभागृहाची देखील अनेक लहान-मोठी कामे अद्याप पूर्ण झाली नसल्याचे प्रशासनाकडून सोमवारी स्पष्ट करण्यात आले. महापालिकेच्या अधिका-यांच्या या माहितीवरून काम अर्धवट असतानाच उद्घाटन करण्यात आल्याचे समोर आले आहे.     महापालिकेच्या या इमारतीचे उदघाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गेल्या आठवड्यात करण्यात आले. इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर पुढील सर्वसाधारण सभा नव्या सभागृहात घेण्यात येईल, असा ठाम विश्वास पदाधिका-यांनी व्यक्त केला होता.  मात्र, काम पूर्ण नसताना तिचे उद्घाटन होत असल्याचा आक्षेप महापालिकेतील विरोधी पक्षांनी घेतला होता. त्यावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप प्रत्त्यारोपही झाले. तरीही, बहुतांशी कामे करण्यात आल्याचा दावा करीत सत्ताधारी भाजपने या इमारतीचे उदघाटन केले. त्यानंतर साधारणत : आठवडाभरात या इमारतीतून कामकाज सुरू होण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र, सर्वच मजल्यांवरील पदाधिका-यांची दालने, सभागृह आणि छतावरील काही कामे राहिल्याचे महापालिकेच्या भवनरचना विभागाने सांगितले. ती पूर्ण करण्यासाठी सव्वा ते दीड महिन्यांचा अवधी लागेल, असेही सांगण्यात आले. 

 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस