शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नीरा-भीमा प्रकल्प दुर्घटनेप्रकरणी कंपनीच्या ४ कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 13:30 IST

इंदापूर तालुक्यातील नीरा भीमा जलस्थितीकरण नदीजोड प्रकल्पाचे काम सुरु असताना घडलेल्या अपघातात ८ कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याने आज सोमा एंटरप्रायजेस कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देअपघातानंतर तिसऱ्या दिवशी गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात काम सुरु असताना अधिकाऱ्यांनी पुरविली नाहीत बोगद्यामध्ये सुरक्षेची साधने

अकोले : इंदापूर तालुक्यातील नीरा भीमा जलस्थितीकरण नदीजोड प्रकल्पाच्या पाच नंबर बोगद्याचे काम सुरु असताना घडलेल्या अपघातात वायरोप तुटून ७० मीटर खोल बोगद्यात ट्रॉली कोसळल्याने ८ कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याने आज सोमा एंटरप्रायजेस कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. कंपनीचे सुरक्षा अधिकारी रामबहादूर रामा असरेपाल (रा. उत्तरप्रदेश), मेकॅनिकल इंजिनीअर नविनकुमार रविदत्ता शर्मा (मरेपुरा ता. कडूमर-अलवर राजस्थान), मॅनेजर मुरलीकृष्णा शिवाजीराव मेहरदरा मेटला नेडमानुररू जि. कृष्णा, आंध्रप्रदेश आणि श्रीधर वालेश्वरराव वेजंडला, पालवणचा तेलंगणा यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघातानंतर तिसऱ्या दिवशी गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. बोगद्यामध्ये काम सुरु असताना अधिकाऱ्यांनी बोगद्यामध्ये सुरक्षेची साधने तसेच पुरेशी सुरक्षित साहित्य पुरविली नाहीत. त्याचप्रमाणे वापरण्यात आलेली क्रेन व इतर मशिनरी नादुरुस्त असताना देखील क्रेनमधील कामगारांच्या जीवितास धोका झाल्याने भारतीय दंड संहिता कलम ३०४ (२) ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल करण्यास विलंब केलेल्या भिगवण पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. सोमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन अधिकारी आणि मालकांना मात्र मोकळीक दिल्याने इंदापुर तालुक्यातील जनता संतप्त झाली असुन खऱ्या गुन्हेगारांवर गुन्हा दाखल केला नाही तर आंदोलन करणार असल्याचे व काम चालू होवू देणार नसल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे.

टॅग्स :Puneपुणे