शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

नीरा-भीमा जोड प्रकल्पाचे काम सुरू मात्र, सुरक्षा वाऱ्यावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 03:07 IST

नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाचे काम सध्या जोरात सुरू आहे. केंद्र सरकारचा हा प्रकल्प आहे. काझड, अकोले, भादलवाडी या ठिकाणी या प्रकल्पांतर्गत बोगद्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी शेकडो कामगार काम करतात. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने म्हणाव्या तेवढ्या उपाययोजना होताना दिसत नाही.

पळसदेव  -  नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पाचे काम सध्या जोरात सुरू आहे. केंद्र सरकारचा हा प्रकल्प आहे. काझड, अकोले, भादलवाडी या ठिकाणी या प्रकल्पांतर्गत बोगद्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी शेकडो कामगार काम करतात. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने म्हणाव्या तेवढ्या उपाययोजना होताना दिसत नाही. मागील पाच महिन्यांपूर्वी अकोले येथे क्रेनचा वायररोप (दोर) तुटून मोठी दुर्घटना घडली होती. यामध्ये आठ कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर येथील काम काही महिने बंद होते. पुन्हा हे काम सुरू झाले आहे. मात्र अजूनही सुरक्षिततेच्या उपाययोजना पुरेशा दिसत नाहीत. भादलवाडी येथे चालू असलेल्या कामाची पाहणी केली असता, अनेक त्रुटी जाणवल्या. बोगद्यामध्ये क्रेनद्वारे कामगार उतरविताना क्षमतेपेक्षा अधिक कामगारांना क्रेनच्या ‘बकेट’मध्ये बसवून उतरविले जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे या परप्रांतीय कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी कोण घेणार? हजारो कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. काम चालू असताना त्या ठिकाणी कंपनीचा कोणीही वरिष्ठ अधिकारी हजर नव्हता. सुरक्षारक्षक व इतर कामगार काम करीत होते. त्यामुळे सुरक्षिततेची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच क्रेनचे वायररोप (दोर) वेळोवेळी तपासणे गरजेचे आहे.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या