शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

फिटनेससाठी धावणे आवश्यक - गिरीश बापट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 02:13 IST

पुण्याच्या योग्य विकासासाठी मेट्रो; तसेच शारीरिक, मानसिक फिटनेससाठी धावणे या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड; तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी ‘लोकमत’तर्फे आयोजित महामॅरेथॉनमध्ये आवर्जून सहभागी व्हावे

पुणे : पुण्याच्या योग्य विकासासाठी मेट्रो; तसेच शारीरिक, मानसिक फिटनेससाठी धावणे या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड; तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी ‘लोकमत’तर्फे आयोजित महामॅरेथॉनमध्ये आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले आहे.‘लोकमत’तर्फे व्हीटीपी रिअ‍ॅलिटी प्रस्तुत महामॅरेथॉन १७ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आली आहे. माणिकचंद आॅक्सिरिच आणि सीएम इंटरनॅशनल स्कूल (बालेवाडी) यांच्या सहयोगाने ही मॅरेथॉन होणार आहे.‘लोकमत’शी संवाद साधताना बापट म्हणाले, ‘‘आरोग्यशास्त्रात धावण्याला फार महत्त्व आहे. निरोगी आणि आनंदी जीवन जगू इच्छिणाऱ्या सर्वांनी नियमितपणे धावण्याचा व्यायाम करायला हवा. इतर व्यायामप्रकारांच्या तुलनेत धावणे हे कमी खर्चिक, पण फायदेशीर आहे. ‘लोकमत महामॅरेथॉन’ ही पुणेकरांसाठी चांगली संधी आहे. ‘हेल्दी पुणे, हॅपी पुणे’ हे या स्पर्धेचे घोषवाक्य आहे. सर्व पुणेकरांचेही हेच ध्येय आहे. त्यामुळे सर्व पुणेकरांनी या शर्यतीच्या माध्यमातून एकत्रित धावण्याचा आनंद लुटावा. मीदेखील ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये धावणार आहे, तुम्हीही नक्की सहभागी व्हा.’’

टॅग्स :girish bapatगिरीष बापटMarathonमॅरेथॉन