शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

समाजकार्यात प्रामाणिकपणा गरजेचा : एन. एस. उमराणी : सोलापूरभूषण व पुणेरत्न पुरस्कार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 12:03 IST

सोलापूर डिस्ट्रीक्ट डेव्हलपमेंट फाऊंडेशन आणि जनकल्याण बहुउद्देशीय फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूरभूषण व पुणेरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले.

ठळक मुद्देकामामध्ये धाडस, प्रामाणिकपणा व पारदर्शीपणा असणे आवश्यक : एन. एस. उमराणीसोलापूरभूषण व पुणेरत्न पुरस्कार वितरण सोहळा

पुणे : समाजामध्ये आज अनेक संस्था अर्थ, शिक्षण व समाजासाठी सातत्याने कार्यरत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र, शिक्षण वा सामाजिक कार्य असो या कामामध्ये धाडस, प्रामाणिकपणा व पारदर्शीपणा असणे आवश्यक आहे, असे मत पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरू एन. एस. उमराणी यांनी व्यक्त केले. सोलापूर डिस्ट्रीक्ट डेव्हलपमेंट फाऊंडेशन आणि जनकल्याण बहुउद्देशीय फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूरभूषण व पुणेरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले. सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी,  माजी पोलीस अधिकारी शहाजीराव पाटील, विठ्ठल जाधव, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, अभिनेत्री दीपाली सय्यद, करिश्मा वाबळे, रामभाऊ जगदाळे, प्रा. डॉ. सुधाकरराव जाधवर उपस्थित होते. एन. एस. उमराणी यांना सोलापूर कर्मयोगी पुरस्काराने गौरविले. तसेच ॠतुजा भोसले, जगन्नाथ चटे, झुबरेपा काझी, प्रतीक चिंदरकर, अभिनेत्री रोहिणी माने, हरीश गुळीग, मंजूषा काटकर यांना सोलापूरभूषण पुरस्काराने गौरविले.पुणेरत्न पुरस्काराने अभय येतावडेकर, राज काझी, एम. ए. हुसेन, जगन्नाथ लडकत, अनिल गुंजाळ, अर्जुन सालेकर, डॉ. राजन पाटील, दत्तात्रय शिंदे, संगीता पुणेकर, धनंजय कोकणे, गणेश जगताप, दीपाली सय्यद, गोवर्धन दोलताडे, संध्या सोनावणे आणि योगेश कदम यांना गौरविले.  संतोष चोरडिया आणि कविता गीया यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :Puneपुणे