शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

भामा-आसखेडसाठी निधीची आवश्यकता

By admin | Updated: October 19, 2015 02:04 IST

जेएनएनयूआरएम अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या भामा-आसखेड पाइपलाइनचे काम आता अमृत योजनेअंतर्गत पूर्ण केले जाणार आहे

पुणे : जेएनएनयूआरएम अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या भामा-आसखेड पाइपलाइनचे काम आता अमृत योजनेअंतर्गत पूर्ण केले जाणार आहे. मात्र, अमृत योजनेमध्ये केंद्र शासनाकडून मिळणारा निधी कमी केल्याने त्यासाठी पालिकेला आता विविध पर्यायांचा शोध घेऊन निधी उभारावा लागणार आहे.नगर रस्ता परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी भामा आसखेड धरणातून थेट पाइपलाइन आणली जात आहे. जेएनएनयूआरएम अंतर्गत याचे काम केले जात असताना केंद्र शासनाकडून ५० टक्के, राज्य शासन ३० टक्के निधी देणार होते, उर्वरित केवळ २० टक्क्यांची रक्कम पालिकेला भरावी लागणार होती. मात्र, हा प्रकल्प अमृत योजनेमध्ये हस्तांतरित करण्यात आल्याने महापालिकेला ५० टक्के खर्चाचा वाटा उचलावा लागणार आहे. ज्या प्रकल्पासांठी केंद्राने पहिला हप्ता दिला आहे, त्याच प्रकल्पांचा समावेश अमृत योजनेमध्ये करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यामुळे अमृत योजनेमध्ये पालिकेचे भामा-आसखेड व वडगाव या दोन प्रकल्पांचा समावेश झाला आहे. त्याचबरोबर पालिकेकडून अमृत योजनेसाठी नव्यानेही प्रस्ताव पाठविण्यात येणार आहेत. अमृत योजनेमध्ये पाणी, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांसाठी प्राधान्य दिले जाणार असल्याचे केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे.