शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

'जयदेवी जयदेवी जय कमळाबाई', पुण्यात आरती करून गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 14:55 IST

गॅस दरवाढीविरोधात शनिपार मंदीर ( मंडई जवळ) येथील हनुमानास साकडे घालून व महाआरती करून प्रतीकात्मक निषेध आंदोलन करण्यात आले.

पुणे : पुण्यात मोदी सरकारने केलेल्या अन्यायकारक गॅस दरवाढीविरोधात शनिपार मंदीर ( मंडई जवळ) येथील हनुमानास साकडे घालून व महाआरती करून प्रतीकात्मक निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. मोदी सरकार हाय हाय अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. जयदेवी जयदेवी जय कमळाबाई अशी आरती प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी सादर केली आहे. सुप्रिया सुळे यांनी सदर आंदोलन यापुढे संपुर्ण महाराष्ट्रात ही महागाईची आरती म्हणून पक्षााच्या वतीने गॅस व इंधन दरवाढीची आंदोलने होतील असे जाहीर केले. 

 प्रदीप देशमुख यांची आरती 

जयदेवी जयदेवी  जय कमळाबाईमहागाई असह्य होई जेंव्हा तु राज्यावर येई  ….. जयदेवी जयदेवी ||जय कमळा बाई ||जयदेवी जयदेवी तु महागाई ची देवी, जय देवी जयदेवी |१|

अदानी -अंबानी चं तुझे पिता  गरीबांची कर्दनकाळ तु नफाखोरांची त्राता ….जयदेवी जयदेवी ||जय कमळाबाई||जयदेवी जयदेवी तु महागाई ची देवी जय देवी जयदेवी |२|

झोलावाल्या फ़क़ीराचे चे तू विश्वदर्शन करवीशी   सामान्यांच्या इंधनातदरवाढ करशी  जयदेवी जयदेवीजयदेवी जयदेवी तु महागाई ची देवी |३|

त्रिलोकी तुझ्या भ्रष्टाचाराच्यागाथा भारतीय आता पिटतायत आपलाच माथा  जय देवी जय गवी ||जय कमळाबाई|| जयदेवी जयदेवी तु महागाई ची देवी |४|

 जेव्हा भाजप मुक्त होशील भारतदेशा,  तेव्हाच पुर्ण होतील तुझ्या सगळ्या  आशा जय देवी जय देवी ||जय कमळाबाई|| जयदेवी जयदेवी तु महागाई ची देवी जयदेवी जयदेवी |५| 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीCylinderगॅस सिलेंडर