शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नऊवारी नेसून स्काय डायव्हिंग! पुण्याच्या शीतल महाजन यांचा विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 05:44 IST

भारतीय स्काय डायव्हर शीतल महाजन यांनी थायलंडमध्ये मराठमोळी नऊवारी नेसून, तब्बल १३ हजार फुटावरून विमानातून उडी घेऊन सोमवारी सकाळी नवा विक्रम नोंदविला.

पुणे : भारतीय स्काय डायव्हर शीतल महाजन यांनी थायलंडमध्ये मराठमोळी नऊवारी नेसून, तब्बल १३ हजार फुटावरून विमानातून उडी घेऊन सोमवारी सकाळी नवा विक्रम नोंदविला.शीतल महाजन यांनी स्काय डायव्हिंग (पॅराजम्पर) या साहसी खेळात आतापर्यंत १७ राष्ट्रीय व ६ जागतिक विक्रम केले आहेत. मराठी संस्कृतीचे जतन व्हावे, तसेच मराठी बाणा कायम राहावा, याकरिता नऊवारी साडी परिधान करून त्यांनी हा विक्रम केला.बहिणाबार्इंची पणतीशीतल यांचा जन्म पुण्यात झाला असून, त्यांचे मूळ गाव जळगाव आहे. थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या त्या पणती आहेत. बहिणाबार्इंचे नातू कमलाकर महाजन यांच्या त्या सुकन्या.सातही खंडांवरून पॅराशूट जम्पजगातील सातही खंडांतील विविध ठिकाणांवर त्यांनी स्काय डायव्हिंग केले आहे. उत्तर ध्रुव (आर्क्टिक)आणि दक्षिण ध्रुव (अंटार्क्टिका) आणिभारत व फिनलॅन्ड, अमेरिका, स्पेन, आॅस्ट्रेलिया, युरोप, साउथ आफ्रिका, साउथ अमेरिका येथे त्यांनी पॅराशूट जम्प केलेल्या आहेत.शीतल यांनी रिझोना येथे १० तासांचे व्हर्टिकल विन्ड टनलमध्ये ट्रेनिंग घेतले आहे.- 7000 हून अधिक वेळा पॅराशूट जम्पिंग.- एक पॅराशूट जम्प आॅक्सिजनच्या सहाय्याने तब्बल ३० हजार फुटांवरून केले आहे.

टॅग्स :Puneपुणे